बॉलिवूडमध्ये आशा बऱ्याच अभिनेत्री आहेत, ज्यांचे सौंदर्य ची चर्चा परदेशात आहे. त्यापैकी काहींचे नैसर्गिक सौंदर्य आहे तर काहींनी यासाठी प्लास्टिक सर्जरीचा सहारा घेतला आहे. तसेेच काहींचे तर असे घडले की शस्त्रक्रियेनंतर त्यांचे सौंदर्य पूर्वीपेक्षा खराब झाले.
90 च्या दशकातील सुंदर अभिनेत्री शिल्पा शेट्टी सौंदर्य आणि फिटनेस ची क्विन आहे, परंतु आपणास माहित आहे की, तिने प्लास्टिक सर्जरीचा सहारा घेतला आहे. तिने तिच्या नाकाची शस्त्रक्रिया केली आहे.
बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत स्वत: ची वेगळी ओळख निर्माण करणारी प्रियंका चोप्रा ने अनेक वेळा प्लास्टिक सर्जरी केली आहे.तीच्या ओठ आणि नाकाची शस्त्रक्रिया झाली आहे. हा फरक आपण चित्रात स्पष्टपणे पाहू शकता.बॉलिवूडच्या सुंदर सौंदर्यांपैकी एक असलेली अनुष्का शर्माच्याही ओठांवर शस्त्रक्रिया झाली आहे. कालांतराने तिचा लूक खूप बदलला आहे. सुरुवातीला ओठांच्या शस्त्रक्रियेमूळे तिला खूप ट्रोल करण्यात आले होते.
या यादीमध्ये बॉलिवूड कंगना राणौतचेही नाव आहे. जर आपल्याला असे वाटत असेल की कंगना आधीपासूनच सुंदर दिसते तर आपण चुकीचे आहात. कारण प्रथम तिच्या ओठांची शस्त्रक्रिया झाली, त्यानंतर तिने ब्रेस्ट इम्प्लांट केले.चित्रपटात येण्यापूर्वीच जाह्नवी कपूरने तिच्या नाकावर शस्त्रक्रिया करून आपला लूक सुधारला होता.
बॉलीवूड अभिनेत्री कोइना मित्राच्या बाबतीतही असेच काहीसे घडले. २०११ मध्ये तिच्याा नाकाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती, जी तीच्यासाठी धोकादायक असल्याचे सिद्ध झाले. या शस्त्रक्रियेमुळे तीची कारकीर्दही खराब झाली.बॉलिवूड अभिनेत्री मिनीषा लांबा च्याही नाकवर शस्त्रक्रिया झाली होती. ज्यानंतर तीच्या लूकमध्ये जबरदस्त बदल झाला. आपण स्वत: मिनीशाचे चित्र पाहून याचा अंदाज घेऊ शकता.