तर या आश्चर्यकारक कारणामुळे अविवाहित आहे सुपरस्टार सलमान खान, या पाकिस्तानी प्रियसीने केला खुलासा!!

एकेकाळी आपल्या कौशल्यामुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सोमी अलीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. नुकताच तिनेे पीपिंग मूनबरोबर व्हिडिओ मुलाखत दिली. ज्यामध्ये सोमीने तिच्यावर झालेल्या अ’त्या:चाराचा उघडपणे खुलासा केला आहे.

तिनेे सांगितले की जेव्हा मी 5 वर्षांंची होते तेव्हा कुकने माझ्याशी 3 वेळा से’क्शु’अली अब्यूज केले होते. “वयाच्या 9 व्या वर्षी चौकीदारानेही छे’डछा’ड केली,” सोमी म्हणाली की मी अमेरिकेत कुटुंबासमवेत राहत असे. तेेेव्हा एका मुलाने वयाच्या 14 व्या वर्षी एका पार्कमध्ये माझ्यावर ब’ला’त्का’र केला होता.

माता-पितानी कोणालाही काहीही सांगण्यास नकार दिला,
ती म्हणाली की मी याबाबत घरातील लोकांना सांगितले तर पालकांनी कोणालाही काहीही सांगण्यास नकार दिला. मी अनेक वर्षे विचार करत राहिले, मी काही चूक केली का? माझ्या कुटुंबाने मला असे का सांगितले? सोमी म्हणाली, ‘पाकिस्तान आणि भारतीय संस्कृती प्रतिमा-आधारित आहेत, यामुळे माझे पालक माझे रक्षण करीत होते. पण मला ते समजू शकले नाही. ‘

सोमी अली म्हणाली की जेव्हा ती आपले आ’त्मचरित्र लिहिण्यास जाते तेव्हा तिला डोळ्यासमोर एक गडद क्वार्टर आठवते. ती म्हणाली, ‘मला आजही त्या कुकचा गंध आठवतो. मला आठवतंय, त्या घटनांबद्दल लिहिणं अंधाराने भरलं आहे. मी एका एनजीओशी संबंधित आहे, जे ब’ला’त्काराच्या पीडितांना मदत करतात.

सोमी अली ही मूळची पाकिस्तानी अभिनेत्री आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात मुंबईत मॉडेलिंगद्वारे केली. सोमीने 1993 मध्ये अंंत या फिल्मद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर, ती कृष्णा अवतार, आओ प्यार, यार गद्दार, तृतीय कौन, आंदोलन ,अग्रिचक्र आणि चूपमध्ये दिसली आहे. तथापि, सोमी अली अधिक प्रसिद्ध सलमान खानची मैत्रीण होती म्हणुन झाली. 1999 मध्ये दोघांचा ब्रेकअप झाला होता. त्यानंतर सोमी अभ्यासासाठी अमेरिकेत गेली. तिने अद्याप लग्न केलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.