आई होणार आहे राखी सावंत ? ‘ या ‘ व्हिडिओ मुळे सत्य आले समोर…

दूरदर्शन आणि बॉलिवूड ची ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणाऱ्या राखी सावंत ने खुलासा केला होता की 28 जुलै ला मुंबईच्या जे डब्ल्यू मॅरियट हॉटेल मध्ये एनआरआय रितेश सोबत लग्न केले आहे. अशात ती आता आई होणार आहे.

हल्लीच तिने आपली एक चित्रफीत शेअर करून चाहत्यांना आपला नवरा ओळखायचा टास्क दिला होता आणि आता एक नवीन चित्रफीत घेऊन ती चर्चेत आली आहे. होय, गेल्या काही दिवसापासून राखी सावंत ने आपले अचानक झालेले लग्न आणि आतापर्यंत गुपित ठेवलेल्या नवऱ्यामुळे चर्चेत येत आहे आणि आता चित्रफीत शेअर करून राखीचा नवीन खुलासा झाला आहे.

होय, गेल्या काही दिवसापासून तिची घटस्पोटापासून ते गर्भधारणे पर्यंत सर्व प्रकारच्या अफवा उडाल्या आहेत मात्र आता हल्लीच राखी सावंत ने स्वतः चित्रफीत शेअर करून सांगितले आहे की ” ती आपल्या नवऱ्याकडे युके ला पोहचली आहे आणि आई होणार आहे.

तुम्ही बघू शकता आपल्या ह्या नवीन चित्रफिती मध्ये राखी सावंत म्हणतात दिसत आहे की ” ती गर्भवती आहे. ” होय खरतर ही एक विनोदी चित्रफिती आहे आणि या चित्रफिती मध्ये राखी म्हणते की, ” जानू मी आई होणार आहे. हे कसे होऊ शकते, मी तर इंग्लंड मध्ये होतो… ”

तेच राखी ने काही वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना खुलासा केला होता की ” तिने 28 जुलै ला मुंबईच्या जे डब्ल्यू मॅरियट हॉटेल मध्ये एनआरआय रितेश सोबत लग्न केले आहे. ” हे सर्व झाल्यानंतरच राखी आपल्या सोशल खात्यावर आणि अनेक मुलाखतीत देखील आपल्या नवऱ्याचा उल्लेख करताना दिसली आहे परंतु आतापर्यंत त्यांचा चेहरा दाखवला नाही आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.