पुन्हा एकदा कोरोनाव्हायरसबद्दल लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. गेल्या एक वर्षापासून बहुतेक लोक त्यांच्या घरात कैैद आहेत. ते केवळ आवश्यक कामांसाठी घर सोडत आहेत. कोरोनामुळे एकमेकांना भेटण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच काही लोक त्याला घाबरुन कपडे घालणे देखील विसरत आहेत.
होय, बॉलिवूडची फिटनेस क्वीन मलायका अरोरा च्या बाबतीतही असेच काहीसे घडले आहे. मलायका तिच्या तब्येतीबद्दल खूप जागरूक असते, परंतु कोरोनाच्या भीतीने तिचे मन इतके अधिक भारावून गेले आहे की, ती पँट घालणे. देखिल विसरली आहे. मलायका ने स्वत: च्या खास पोस्टद्वारे ही कहाणी उघड केली आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असलेली मलायका अरोरा हिने ही कथा आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजद्वारे चाहत्यांसह सामायिक केली आहे. ज्यावर चाहते खूप कॉमेंट करीत आहेत. या पोस्टमध्ये अभिनेत्रीच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना ती काय बोलली ते सांगितले आहे.
मलायकाने पोस्टमध्ये सांगितले आहे की, पूर्वी जेव्हा तीच्या घरी गेस्ट येत असत, तेव्हा ती नेहमी म्हणायची की घाबरायचं काही कारण नाही, त्याला डॉगी ला लस दिलेेली आहे. पण आता ती तिच्या पाहुण्याला म्हणते, घाबरू नका, मी लस घेतली आहे.
तिच्या दुसर्या इंस्टाग्राम स्टोरीज मद्ये तिने आणखी एक किस्सा उघडकीस केला आहे, ती जेव्हा रेस्टॉरंटमध्ये गेली तेव्हा ती बाथरूममधून बाहेर पडल्यानंतर तिला समजले की ती आपली पँट घालण्यास विसरली आहे. अभिनेत्रीने लिहिले- “मी एका रेस्टॉरंटच्या बाथरूममध्ये गेेले, नंतर मी गेट उघले.
व ” मी पायाने टॉइलट सीट ओपन केली, मी टिश्यूच्या सहाय्याने पाण्याचा वापर केला, हात धुतले आणि नंतर बाथरूमचा दरवाजा कोपरांनी बंद केला, पण जेव्हा मी टेबलाकडे परत आले तेव्हा मी फील केेले की मी माझी पँट घालायची विसरली आहे . ‘लोक मलायकाच्या या. स्टोरी वर खुप प्रतिक्रिया देत आहेत.
तसे, मलायका अरोराला देखील गेल्या वर्षी कोरोना संक्रमित झाली होती. तिने स्वत: ही माहिती सोशल मीडियावर दिली होती. तथापि, तीने स्वत: ला इसोलेत केले होते आणि सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन केले होते. आता मलायका पूर्ण फिट झाली असून ती आपल्या कामावर परतली आहे. मलायका वेळोवेळी आपल्या चाहत्यांना फित राहण्यासाठी टिप्सही देते.