लग्नानंतर नवऱ्याने केली हा’णा’मा’री, दुसरे लग्न करूनही एकटीच राहली राजेश खन्नाची ही अभिनेत्री!!

पडद्यावर अत्यंत शांत आणि निरागस दिसणारी बॉलिवूड अभिनेत्री विद्या सिन्हाने आपल्या वैयक्तिक आयुष्यात खूप तूफान झेलले आहेत. विद्याने, रजनीगंधा, छोटी सी बात तसेच, पति-पत्नी या चित्रपटाद्वारे आपली ओळख निर्माण केली आणि तिचे दोन विवाह झालेले आहेत. परंतू दोन लग्नानंतरही तिचा अंतिम वेळ हा तिनेे एकटीनेच घालवला. विद्याने तिच्या दुसर्‍या विवाहामुळे इतके दु: ख भोगले होते की, तिला वेगळे झाल्यावर तिला खूप जास्त आनंद वाटू लागला होता.

विद्याचे बालपणही दुखः नी भरलेले होते. विद्या सिन्हा ने 1974 मध्ये ‘रजनीगंधा’ चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यावेळी तिला या चित्रपटासाठी दहा हजार रुपये मिळाले होते. 15 नोव्हेंबर 1947 रोजी विद्याचा जन्म होताच तीच्या आईचे निधन झाले.

विद्याच्या वडिलांनी पुन्हा लग्न केले तेव्हा ती आजीबरोबर राहू लागली. आजी आणि काकूंनी विद्याला सांभाळले. विद्याने मौसीच्या सांगण्यावरून मॉडेलिंग आणि चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरवात केली. विद्या सिन्हाने राजेश खन्नाबरोबर कर्म या लोकप्रिय चित्रपटातही काम केले होते.

विद्या सिन्हा चित्रपटात आली नाही की, तिला तिचा शेजारी तामिळ वेंकटेश्वर अय्यर च्या प्रेमात पडली आणि 1968 मध्ये तिचे लग्न झाले. लग्नानंतर ती चित्रपटांमध्ये दिसली होती. 1989 मध्ये विद्याने मुलगी जाह्नवीला दत्तक घेतल्यानंतर तिने चित्रपटांमधून निवृत्ती घेतली. विद्याच्या पहिल्या पतीचा 1996 मध्ये आजाराने मृ’त्यू झाला. पतीच्या निध’नानंतर ती खूप एकटी पडली.

त्यानंतर विद्या सिडनीला गेली. तिथे तीची भीमराव साळुंके या ऑस्ट्रेलियन डॉक्टर शी ओळख झाली. काही काळानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2001 साली या दोघांनी एका मंदिरात लग्न केले.

2009 मध्ये लग्नाच्या 8 वर्षानंतर तिने तिच्या दुसर्‍या पतीवर शा’री’रिक व मान’सिक छ’ळ केल्याचा आरोप केला. यानंतर 2011 मध्ये दोघांचेही घ’टस्फो’ट झाले. आईचा एकटेपणा पाहून मुलीने तिला पुन्हा अभिनय करण्यास सांगितले. यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले. 15 ऑगस्ट 2019 रोजी विद्या वयाच्या 71 व्या वर्षी लंग्स इंफेक्शनमुळे नि’धन झाले.

Leave a Reply

Your email address will not be published.