मलायका अरोरा आपल्यापेक्षा 12 वर्षांनी लहान बॉयफ्रेंड सोबत पार्टीमध्ये हे कृत्य करताना दिसली, विडिओ झाला वायरल!!चाहते म्हणले हे काय??

त्या रात्री बॉलिवूड मध्ये असे काहीतरी घडले की वातावरण खूपच तापले होते. चाहते विचारात पडले? पण आपल्या मनातील विचार काढून टाका. वास्तविक, बॉलिवूडमध्ये रंगीबेरंगी पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीचे सूत्रसंचालन अभिनेत्री अमृता अरोरा ने केले होते. अमृता अरोर ने हाऊस पार्टीचे आयोजन केले होते, ज्यात इंडस्ट्रीच्या अनेक बड्या स्टार्सनी हजेरी लावली होती. या पार्टीत, ज्यांनी सर्व लाइमलाइट लुटले, ते बॉलीवूडचे लव्ह-मार्ट कपल मलाइका अरोरा आणि अर्जुन कपूर होते.

रात्री अभिनेत्री अमृता अरोरा हिने तीच्या घरी पार्टी आयोजित केली होती. अनेक सेलिब्रिटींनी पार्टीला हजेरी लावली पण या पार्टीत सर्वांचे लक्ष फक्त आणि फक्त मलायका आणि अर्जुन यांच्याकडे होते. रेड शॉर्ट आणि ट्रॅक जॅकेटमध्ये मलायका अरोरा ग्लॅमरस दिसत असताना अर्जुन कपूर कॅज्युअल ब्लॅक टी-शर्टमध्ये मस्त दिसत होता.

मलायका आणि अर्जुनचा फोटो व्हायरल होत आहे. वास्तविक, मलायका आणि करण जोहर या फोटोमध्ये बसलेले दिसत आहेत. ते सर्व काउच वर बसले आहेत आणि मलायका अरोराला मागून अर्जुनने पकडले आहे. मलायकाच्या थाईवर अर्जुन कपूरचा हात ठेवलेला. दिसत आहे. आणि ती बरीच रिलॅक्स दिसत आहे. तसेेच बाजूला बसलेेला करण जोहर देखील कॅज्युअल ब्लॅक टी-शर्टमध्ये दिसला असून तो लूक देताना दिसत आहे.

बॉलिवूडचे हॉट कपल अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा बर्‍याचदा चर्चेत असतात. या पॉवर कपलनेही पार्टी अटेंट केेली आणि माध्यमांना ही पोझेस दिल्या. ते दोघेही या पार्टीत खूप रोमँटिक दिसत होते. मलायकाने पार्टीमध्ये हाय सिल्व्हर हीलचा आणि रेड कलर ट्रॅकचा सूट परिधान केला होता, यामध्ये ती खूप ग्लॅमरस दिसत होती. तिने सिल्वर वेस्ट पाउचही कैरी केेला होता.

अमृता अरोरा बहुतेकदा हाऊस पार्टी होस्ट करते. बुधवारी रात्री झालेल्या पार्टीत करण जोहर, नताशा पूनावाला, मनीष मल्होत्रा आणि करिश्मा कपूर यांना अमृताचे पाहुणे म्हणून दिसलेे. या पार्टीची छायाचित्रे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.