सुशांत च्या आधीच्या प्रियेसीचा धक्कादायक खुलासा – निर्मात्याने झोपेची अट ठेवली होती, एका ऐक्टर ने सुध्दा…..

या मुलाखतीत अंकिताने सुशांतसिंग राजपूतसोबतचे संबंध आणि नंतर ब्रेकअप तसेच रंगछट निर्माण करणारी वेदनादायक शोकांतिका समोर आणली आहे. सुशांत बरोबर ब्रेकअपवरुन अंकिता लोखंडे ट्रोल होण्यापासून रिजेक्शनन, डिप्रेशन तसेच कास्टिंग काउच पर्यंत दडलेली भावनिक आणि वेदना सहन करीत आहे.

त्याच मुलाखतीत अंकिता लोखंडे ने पुष्टी केली की तिला ‘बाजीराव मस्तानी’, ‘हॅपी न्यू इयर’ आणि ‘सुलतान’ सारख्या चित्रपटांसाठी अप्रोच करण्यात आले होते, पण सुशांतमुळे तिने त्या चित्रपटांना नकार दिला होता.

‘ती म्हणाली – निर्मात्याबरोबर झोपावं लागल’.’बॉलिवूड बबल’ ला दिलेल्या मुलाखतीत अंकिता लोखंडे या घटनेची आठवण करून देताना म्हणाली की, ‘मी जेव्हा लहान होते तेव्हा मला साउथ फिल्मसाठी आमंत्रित केले होते. तेव्हा त्या माणसाने मला खोलीत बोलावले आणि म्हणाला की अंकिता, आम्ही तुला काही विचारू इच्छितो.

माझ्या विचारण्यावर तो म्हणाला, ‘तुला कॉम्प्रोमाइज करावं लागल.’ त्यावेळी मी फक्त 19-20 वर्षांंची होते. मी त्या खोलीत एकटी असताना, पण स्मार्टनेसने मी, ‘ठीक आहे, सांगितलं. नंतर मी बोलले की मला कोणत्या कॉम्प्रोमाइज करावं लागल? आपल्या निर्मात्यास काय हवे आहे? मला पार्टीत जावं लागलंं की डिनरसाठी? ‘

अंकिता पुढे म्हणाली, ‘तो म्हणाला होता की तुला निर्मात्याबरोबर झोपावं लागेल. तो बोलत असताना, मी त्याचा बँड वाजविला होता. मी त्याला म्हणाले की, वाटतं तुमच्या निर्मात्याला झोपायला मुली पाहिजे पण एक टैलेंटेड मुलगी नाही.’

मी तिथून निघून गेेले आणि मग मला वाईट वाटले. मग ते मला सॉरी म्हणाले. व तसेच तो म्हनाला की तुला माझ्या चित्रपटात घेण्याचा प्रयत्न करेन. मी नाकारले आणि म्हनाले की, तू मला आता चित्रपटात जरी घेतले तरी मी चित्रपटात काम करणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.