“लग्न न करता माझ्याच घरी राहावे” अशी इच्छा बाळगतो महेश भट्ट,कारण समजल्यास चकित व्हाल!

प्रत्येक वडील आपल्या मुलीसाठी पजेसिव असतो. आलिया भट्टचे वडील महेश भट्ट यांच्या बाबतीतही असेच काही आहे. ‘आशिकी’ चा दिग्दर्शक आपल्या मुलीबद्दल खूप पजेसिव आहे. विशेषत: जेव्हा पडद्यावर किस करण्याची आणि वास्तविक जीवनात डेटिंग करण्याची वेळ येते तेव्ह, एका मुलाखतीत आलिया भट्ट ने याबद्दल खुलेपणाने भाष्य केलेे होते.

तिने सांंगितले होते की महेश भट्ट ला वाटायचे की आलियाने लग्न करू नाही. याशिवाय एकदा महेश भट्टने धमकी दिली होती की शाहीन आणि आलियाला बाथरूममध्ये बंदिस्त करुन त्यांच्या पासून दूर जाऊ देऊ नका.

आलिया भट्ट म्हणाली, “माझ्या वडिलांनी आम्हाला सांगितले होते की तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही, मी तुम्हा सर्वांना खोलीत बंद करीन. ते खुप फेजेसिव आहेत आणि ते म्हणाले की ते आम्हा दोघांचे लग्न होताना पाहू इच्छित नाहीत. ते आसंच नहीं बोलत, ते खरोखर आसं करतील. ते खूप सकारात्मक आहेत. आणि आम्हाला लग्न करण्यास मनाई आहे. ”

आलिया भट्टची ‘गंगूबाई काठियावाडी’ पुढे ढकलणार नाही, एका दिवसाचे शूटिंग बाकी आहे.जेव्हा आलियाने फक्त दोन चित्रपटांत भूमिका केली होती, तेव्हा अर्जुन कपूरबरोबर तिच्या किसिंग सीनबद्दल एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली की ती फक्त अभिनय करतेय. पापा म्हणाले की, जर तुम्ही वास्तविक जीवनात माझ्यासमोर एखाद्याला कीस केेले, तर मी तुला तोंडात चापट मारेल.

Leave a Reply

Your email address will not be published.