अभिनेत्री करीना कपूरला झाले पुत्र रत्न, पहा फोटोस….

अभिनेत्री करीना कपूर ला दुसऱ्यांदा पुत्ररत्न झाले आहे ,तैमूर अली खानला भाऊ झाला आहे. अभिनेता सैफ अली खान व अभिनेत्री करिना कपूर यांच्या घरी पुत्ररत्नचे आगमन झाले आहे. अभिनेत्री करिनाने आज एक गोंडस मुलाला जन्म दिला. काल रात्री करिनाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. 2016 मध्ये तैमूरचा जन्म झाला होता.ऑगस्टमध्ये करीना दुस-यांदा आई होणार असल्याची गोड बातमी सैफिनाने शेअर केली होती.

दुस-या मुलाच्या जन्माआधी करिना व सैफ दुसऱ्या आलिशान घरात शिफ्ट झाले होते. याच नव्या घरात करिनाच्या बाळाचे जबरदस्त स्वागत होणार आहे. करिनाच्या डिलिव्हरी अगोदर सैफ अली खान आपले काम पूर्ण करून घेत आहे.

2016 मध्ये जेव्हा करिना पहिल्यांदा ग’र्भवती होती, तेव्हा करीनाने या कालावधीत काम करण्याचा भरपूर आनंद घेतला होता. या दरम्यान, तिने अनेक जाहिरातींचे चित्रीकरण केले होते. बेबी बंपसह करिनाने रॅम्प वॉक देखील केला होता. तिचा हा रॅ’म्प वॉ’क अतिशय प्रसिद्ध झाला होता. दुस-या प्रेग्’नंसीदरम्यानही करिना अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत काम करताना दिसली होती.

करिनाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर लवकरच ती अभिनेता आमिर खानसोबत ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचे शूटींग करीनाने कधीच पूर्ण केले आहे.याशिवाय करण जोहरच्या ‘तख्त’ या सिनेमातही ती झळकणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.