कोणत्याही अभिनेत्री पेक्षा कमी नाही अभिनेता टायगर श्रॉफची बहीण, पहा तिचे बोल्ड फोटोस…

फिटनेससाठी प्रसिद्ध असलेला बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याची बहीण कृष्णा श्रॉफही त्याच्यापेक्षा कमी नाही. सोशल मीडियावर चाहत्यांच्या हृ’दयाचे ठोके कृष्णाकडे पाहून थांबतात. फिटनेसच्या बाबतीत आपल्या भावाशी स्पर्धा करणार्‍या कृष्णाने पुन्हा एकदा आपल्या लूकमुळे चाहत्यांची मने जिकली आहेत.

वास्तविक कृष्णा फोटोशूटसाठी सज्ज होत होती. तीची तयारी होण्यापूर्वी चे आणि नंतर ची छायाचित्रे तिने सोशल मीडियावर शेअर केली आहेत. ते छायाचित्रे पाहून चाहते ते फोटो पाहतच राहिले.

कृष्णा आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्याची एकही संधी सोडत नाही. ती अनेकदा पोहण्यापासून ते बिकिनी पर्यंतची तिची वर्कआउट्स आणि चित्रं शेअर करते.भाई टायगर प्रमाणे कृष्णालाही शारीरिकदृष्ट्या फिट राहणे आवडते. यासाठी ती आपल्या डाएट आणि वर्कआउटवर खूप मेहनत करते

काही दिवसांपूर्वी कृष्णाला को’रोना सं’सर्ग झाला होता, त्यानंतर ति बरी होऊन परतत असताना एक व्हिडिओ शेअर केला होता. यात कृष्णा सहज खांद्यावर 70 किलो भार उचलताना दिसला.

Leave a Reply

Your email address will not be published.