बॉलिवूडचा प्रसिद्ध सुपरस्टार अक्षय कुमार इंटरनेटवर चर्चेत राहतो. दरवर्षी 3 ते 4 हिट चित्रपट देणारा अक्षय काही ना काही कारणाने चर्चेत असतो. कोरोना कालावधीत अक्षय कुमारने देशातील आणि सामाजिक हिताच्या दृष्टीने बर्याच गोष्टी केल्या आणि त्याला अनेक आशीर्वादही मिळाले.
एक काळ असा होता की अक्षय कुमार ना चित्रपटांद्च्या प्रसिद्धी मध्ये राहत असे किंवा त्याने कोणतेही चांगले काम केले नाही. त्यावेळी अक्षय फक्त आपल्या प्रेमिकाविषयी चर्चेत रहायचा. 90 च्या दशकात अक्षय कुमारने बरीच जलवे केेलेे आणि बर्याच अभिनेत्रींसोबत इश्क देखील केला.
90 च्या दशकात शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमारच्या अफेअरच्या बातम्यांनी बरीच प्रसिद्धी मिळवली होती. आणि रिपोर्ट्सनुसार शिल्पा अक्षयवर खूप वेड्यागत प्रेम करत होती. कोणत्याही अटीवर शिल्पाला अक्षय मिळवायचा होता आणि एक क्षणसुद्धा त्याच्याशिवाय जगणे तिला शक्य नव्हते. पण शिल्पाच्या आयुष्यात एक दिवस असा आला जेव्हा तिचे अक्षयवरचे प्रेमाचे द्वेषात रूपांतर झाले.
शिल्पा शेट्टीने लंडनमधील एका शो दरम्यान खुलासा केला होता की केवळ 22 व्या वर्षी अक्षय कुमारमुळेच तिची व’र्जि’निटी गमावली आहे. शिल्पा तिच्या नात्याबद्दल बोलताना म्हणाली एक काळ असा होता जेव्हा तिला अक्षय कुमारशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते, ती त्याच्या प्रेमात वेेडी होती. अक्षयपासून शिल्पा एक क्षण सुुुध्द दूर राहू शकत नव्हती व सांगितले जात की हे दोघेही लग्न करणार होते.
रिपोर्ट्सनुसार अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीच्या अफेअरची सुरूवात ‘तू खिलाडी में अनारी’ या चित्रपटापासून झाली होती. शूटिंगच्या सेटवर, दोघांमधील जवळीक वाढू लागली होती आणि शूटिंग दरम्यान शिल्पा ने व’र्जि’निटी गमवली होती.
असं म्हणतात की शिल्पाला अक्षय बरोबर सिक्योर रहायचं होतं आणि त्यासाठी ती काहीही करण्यास तयार होती. पण अक्षयकडून मिळालेल्या फसवणूकीमुळे शिल्पा बिखरली.