‘कॉरपोरेट’, ‘हनीमून ट्रैवल्स’, ‘दस कहानियां’, ‘बचना ऐ हसीनों’, ‘भूमि’ यासारख्या अनेक चित्रपटांत काम केलेल्या मिनीशा लांबाचा नुकताच वाढदिवस झाला आहे. तीचा जन्म 18 जानेवारी 1985 रोजी नवी दिल्ली येथे झाला होता. मिनीशाने मिरांडा हाऊस कॉलेज, दिल्ली येथे शिक्षण घेतले. तिने अभ्यास करताना मॉडेलिंगला सुरुवात केली होती. मिनीषाने 2005 मध्ये शुजित सिरकर च्या ‘यहां’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. ‘कैडबरी’ च्या जाहिराती दरम्यान दिग्दर्शक शुजित सरकार ने तीला प्रोपोज केले होते. मात्र मिनीशा लांबाला तिच्या डेब्यू चित्रपटापासून कोणतीही प्रसिद्धी मिळाली नव्हती.
मिनीषा ‘बिग बॉस’ सीझन 8 मध्ये देखील दिसली आहे. राज बब्बरचा मुलगा आर्या बब्बर देखील या शोमध्ये स्पर्धक होता. शोमध्ये आर्याने खुलासा केला की त्याचा आणि मिनीशाचे संबंध होते. मात्र, बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर मिनीशाने या वृत्तांना चुकीचे म्हटले आहे. मिनीशा म्हणाली होती की ‘आम्ही एकमेकांना कधीच डेट केले नाही’. ‘छूना है आसमान’, ‘तेनाली रामा’ आणि ‘इंटरनेट वाला लव’ यासारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम करणारी मिनीशा ने आज सोशल मीडियावर ख-ळ-ब-ळ उडवली आहे. तिचे बोल्ड चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मिनीशाचा लूकही खूप बदलला आहे.
जुलै 2015 मध्ये मिनीशाने तिचा प्रियकर रेयान थाम शी गु-प्त’पणे लग्न करून सर्वांना चकित केले. मात्र, गेल्या वर्षी दोघांचेही घ-ट-स्फो-ट झाले. इतकेच नाही तर तिच्या नाक आणि ओठांच्या शस्त्रक्रियेची बाब उघडकीस आली तेव्हा मिनीषा अचानक चर्चेत आली. शस्त्रक्रियेनंतर मिनीशाचा लूक खूप बदलला होता. यामुळे ती ट्रो-ल’ही झाला होती.
आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.