या सुंदर अभिनेत्री सोबत सलमान खानचे होते 10 वर्ष अफेअर, अभिनेत्रीचे नाव जाणून चकित व्हाल

बॉलिवूड मध्ये भाईजान नावाने ओळखत असलेले सलमान खानवरती लाखो मुली फिदा आहेत. परंतु सलमान खानने अजून आपल्या लग्नचा विचार केला नाही. सलमानच्या चाहत्याना त्यांना लवकर लग्न बंधनात अडकलेले पाहायचे आहे. परंतु सलमान या विषयावरती कोणते हि प्रतिउत्तर दिले नाही.

सलमान यांनी आपल्या जीवनात अनेक अभिनेत्रींसोबत डेट केले आहे. त्यामधील अनेक अभिनेत्रींसोबत त्याचे अफेयर हि राहिले आहे. परंतु जेव्हा ते लग्नापर्यंत पोहचले तेव्हा त्यांचे नाते तुटले. सलमान खान यांच्या आयुष्यामधे अशी एक अभिनेत्री होती तिला सलमान ने १० वर्ष डेट केले होते. त्यांचे लग्नाचे जवळ जवळ निश्चित झाले होते. आज आम्ही याच अभिनेत्री बद्दल बोलणार आहे.

सलमान आणि ऐश्वर्या राय यांचे नाव बऱ्याच काळ चर्चेत राहिले. दोघांचे गंभीर नाते होते पण नंतर ते वेगळे झाले. ऐश्वर्याशिवाय संगीता बिजलानी सलमानच्या आयुष्यात फार काळ होती. सलमानने या अभिनेत्रीला बराच काळ डेट केले होते.

असे म्हणले जाते कि सलमान आणि संगीता १० वर्षांपासून रेलशनशिप मध्ये होते. संगीता इतकी सुंदर होती की, तिने 1980 मध्ये मिस इंडियाचे विजेता पदही जिंकले होते. कोणही संगीताला पाहून तिच्या प्रेमात पडला असता.

१९८८ मध्ये संगीताने कातिल या चित्रपटामधून आपल्या अभिनयाला सुरुवात केली. या चित्रपटानंतर सलमान आणि संगीता यांचे प्रेमप्रकरण बॉलिवूड सुरु झाले. से म्हटले जाते की दोघेही लग्नासाठी तयार होते पण शेवटच्या क्षणी सलमानने लग्नास नकार दिला. त्यानंतर संगीताने क्रिकेटर अजरुद्दीनशी लग्न केले.

संगीताने अजरुद्दीनशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला. त्यांच्या लग्नानंतर 15 वर्षानंतर अझर आणि ज्वाला गुट्टाच्या अफेअरची बातमी समोर आली तेव्हा अझरने तिला घटस्फोट दिला. तथापि, आता संगीता बिजलानी 52 वर्षांची झाली आहे, परंतु तिच्या सौंदर्याचे लाखो लोक दिवाने आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.