धक्कादायक खुलासा: शेवटी सलमानचे लग्न न होण्या मागील खरं कारण आले समोर…सलमान ला होती ही समस्या!!

सलमान खानबद्दल हा प्रश्न सर्वांच्या मनात नक्कीच निर्माण होत असेल कि, तो नक्की कधी लग्न करणार ? हा प्रश्न सलमान खानला वर्षानुवर्षे सोडनार नाही कारण चाहते त्याचे लग्न पाहण्यास उत्सुक आहेत. बॉलिवूड किंवा हॉलिवूड मधे जेव्हा त्याच्या लग्नाची चर्चा होते तेव्हा लोकांचा असा अंदाज आहे की कदाचित सलमान खानने आता लग्न केले पाहिजे. त्याच्या कुटुंबालाही हा प्रश्न पडत आहे. पण तुम्हाला माहिती आहे काय की सलमान खानचे लग्न निश्चित झाले होते, इतकेच नव्हे तर कार्ड्सही छापली होती. आज आम्ही तुम्हाला सलमानच्या जीवनातील अशी न ऐकलेली कहाणी सांगणार आहोत.

आता तुम्हाला वाटेल की कोणत्या मुलीशी सलमान खानचे लग्न होणार होते? तर त्या अभिनेत्रीला तुम्ही सर्वजण ओळखतात आणि ती अजूनही सलमानची खूप चांगली मैत्रिणी आहे आणि दोघांनीही बर्‍याचदा एकत्र काम केले आहे. 90 च्या दशकाची सुंदर अभिनेत्री संगीता बिजलानी ही सलमानची चांगली मैत्रीण आहे. संगीता बिजलानी ने त्रिदेव, हतीमताई आणि तहकीकात सारख्या चित्रपटात चमकदार कामगिरी केली आणि त्यानंतर 1996 मध्ये क्रिकेटर मो. अझरुद्दीनशी लग्न केले.

1986 मध्ये संगीता बिजलानी आणि सलमान खान यांनी एकमेकांना डेट केले. त्यावेळी संगीताने चित्रपटात पाऊल ठेवले नव्हते. रिपोर्ट्सनुसार, हे दोघे तब्बल 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघांचेही लग्न होणार होते आणि कार्डेही छापली गेली होती पण शेवटच्या क्षणी त्यांनी लग्न रद्द केले. सलमान खान यांनी आपल्या बर्‍याच मुलाखतींमध्ये हे मान्य केले होते की कार्ड छापल्यानंतर ते कार्ड अनेक ठिकानी वाटलेही गेले होते, पण लग्न होऊ शकले नाही.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.