अभिनेत्री विद्या बालन पेक्षाही हॉ-ट आहे तिची धाकटी बहीण,साऊथ फिल्म मध्ये करते अभिनय!!

प्रियामनी आणि मनोज बाजपेई यांच्या ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिज ने बरेच मथळे बनवले आहेत. चित्रपटसृष्टीतील नामांकित तारेच नव्हे तर त्यांच्या भावंड व चुलतभावांनीही अभिनयाद्वारे स्वताहा ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज आम्ही तुम्हाला निरागस अभिनेत्री, विद्या बालन च्या बहिणीबद्दल सांगणार आहोत, ज्याची माहिती करुन तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

विद्यामुळे तिच्या फॅमिली माधिल बरेच लोक इंडस्ट्रीमध्ये आहेत.पण चर्चेत तिच्या चुलत बहीणी चे नाव समोर आलं ते म्हणजे अभिनेत्री प्रियामणि चे.प्रियामणि कोण आहे?

अभिनेत्री प्रियामनी आणि मनोज बाजपेई यांच्या ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिज ने बरेच मथळे बनवले आहेत. या वेब सिरीजशिवाय प्रियामनी साउथ फिल्म इंडस्ट्रीची लोकप्रिय स्टार आहे. प्रियामनी तिच्या अभिनय आणि सौंदर्यामुळे साउथ मधिल एक टॉप अभिनेत्री आहे.

प्रियामणि ने आपल्या करिअरची सुरुवात बॉलिवूड फिल्म ‘रावण’ पासून केली होती.ज्यामध्ये ती अभिषेक बच्चनची बहीण म्हणून दिसली होती. पण तिचा चित्रपट फ्लॉप ठरला, परंतु नंतर ती यशस्वी झाली.प्रियामणि ने हिंदीव्यतिरिक्त तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम अशा अनेक भाषांमध्ये चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. 33 वर्षीय प्रियामणि ,देखील एक मॉडेल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.