करीना कपूर चा क्रश कोणी बॉलीवूड अभिनेता किव्हा सुपर सिंगर नसून तर ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे…. पहा तिचे सुंदर छायाचित्रे!!

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आपल्या स्टाईल आणि फॅशन सेन्सने सर्वांना वे-ड्या-त काढते. तिची छायाचित्रे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. सामान्य चाहते, बॉलिवूडमधील अनेक सेलेब्ससुद्धा करिनाच्या सौंदर्यासाठी वे-डा आहेत. खुद्द अर्जुन कपूरने सांगितले आहे की करीना ही त्याची क्रश आहे. करीना प्रत्येकाची आवडती अभिनेत्री आहे पण करीनाचा क्रश कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

करिनाच्या वर कोट्यावधी मुले व मुली म-र-ता-त, पण करीनाची महिला क्रश इतर कुणीतरी आहे. तिला हॉलिवूड अभिनेत्री आणि ऑस्कर विजेता पेनेलोप क्रूझ आवडते असे करिनाने नमूद केले आहे. पेनेलोप ही एक बॉलिवूडची खूप मोठी स्टार आहे आणि तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

पेनेलोप ही हॉलीवूडची फॅशन दिवा मानली जाते आणि भारतातही तिचे बरेच चाहते आहेत.करिनाला वेगवेगळ्या कारणांमुळे पेनेलोप आवडते. करिना ही एक आई देखील आहे आणि आपल्या कुटुंब आणि कारकीर्दीतही एक चांगला संतुलन राखवत आहे. चाहत्यांना करीना आणि पेनेलोपमधील अनेक समानता दिसतात.

सध्या करीना तिच्या दुसर्‍या प्रेग्नन्सीबद्दलही चर्चेत आहे. करीनाने 2012 मध्ये सैफ अली खानशी लग्न केले होते. त्याचवेळी तैमूरची आई झाल्यानंतर करीना आपल्या दुसर्‍या मुलाच्या आगमनाच्या तयारीत व्यस्त आहे. नुकताच करीनाचा मुलगा तैमूरचा वाढदिवस झाला आहे.

जन्मानंतर लगेचच तैमूर चर्चेत आला, करीना अनेकदा चाहत्यांन तैमूरची छायाचित्रेही शेअर करताना दिसली. आता तैमूर धाकटा भाऊ किंवा लहान बहिणीचे घरी स्वागत करणार आहे की नाही हे जाणून चाहत्यांनाही हताश झाले आहेत. करीना आणि सैफ यांनी यावर्षी ऑगस्ट महिन्यात दुसरे गर्भधारणा जाहीर केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.