ग्लॅ-मर स इं-डस्ट्री मागील हेही एक कडवे सत्य आहे. टीव्ही असो किंव्हा बॉलिवूड, या पूर्वी देखील अनेक अभिनेत्रींसोबत घरगुती हिं- सा चाराचे प्रकरण समोर आले आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी ने पती अभिनव कोहलीवर घरगुती हिं- सा चाराचा आ_रोप केला होता त्यानंतर पोलिसांनी त्याला अ टक केली. श्वेताच्या म्हणण्यानुसार अभिनवने मुलगी पलकला मा-रहा-न केली होती.
श्वेता तिवारी तिच्या पहिल्या पती राजा चौधरीवर देखील खूप नाराज होती. म-द्य धुं-द अवस्थे त राजाने श्वेताला अनेक वेळा मा-रहा ण केली आहे. 80 च्या दशकातील अभिनेत्री रंजीता कौरने पती राज मसंदवर अ-त्या चार आणि चौ_थ्या म_जल्या वरून तिला ढ_कल ण्याचा आ-रो-प केला होता. राज मसंद नी मुलाला पैसे देण्यास नकार दिल्याने कुटुंबात हा वा-द सुरू झाला होता.
दीपशिखा नागपाल यांनी माजी पतीवर अ-त्या चार केल्याचा आरोप केला होता. दीपशिखाने 2012 साली केशव अरोराशी ल-ग्न केले होते पण लग्नानंतर काही दिवसांनीच त्यांच्यात भां ड-ण झाले. या दोघांचे 2016 मध्ये घ ट स्फो-ट झाले. 1999 मध्ये मिस व_र्ल्ड चे पद मिळविणार्या युक्ता मुखीने साल 2008 मध्ये उद्योगपती प्रि_न्स तुलीशी लग्न केले होते. प्रि_न्सने तिला मा-रहा ण केल्याचे युक्ता मुखीने त्यावेळी उघड केले. तसेच हुं-डा ब_ ळीचा गु_न् हा दाखल केला. 2014 मध्ये या दोघांचे घ टस्फो-ट झाले.
राहुल महाजन आणि डिंपी गांगुलीच्या लग्नाची चर्चा जोरात राहिलेली आहे. लग्नानंतर थोड्याच वेळात डिंपीने राहुलवर प्रा -ण-घा -त क ह- ल्ला केल्याचा आ-रोप केला. नंतर दोघांनी घ ट_ स्फो- ट घेतला. यापूर्वी राहुल महाजनची पहिली पत्नी श्वेता सिंग यांनीही त्याच्यावर घरगुती हिं – सा-चाराचा आ-रोप केला होता. राहुल चे डिम्पी बरोबरचे दुसरे लग्न होते.