कतरिनापासून ऐश्वर्यापर्यंत बॉलिवूडमधील या 5 अभिनेत्री आहेत एकमेकींच्या हुबेहूब कॉपी!!

आपण बर्‍याचदा असे ऐकले आहे,की या जगात आपल्या सरखे दिसनारे आणखी 6 लोक जगात आहेत. जे जुळे नाहीत परंतु तरीही एकसारखे दिसतात. आपल्यासारख्या लोकांना पाहून लोक खूप आश्चर्यचकित होतात. कारण ते पूर्णपणे एकसारखे दिसतात. जर तुम्हाला खात्री पाटत नसेल तर बॉलिवूडमध्येच बघा. जिथे एकाच चेहर्याच्या अशा पाच अभिनेत्री आहेत, त्यांना पाहून लोक बर्‍याच दिवसांपासून गोंधळात पडले आहेत.

तथापि, असे चेहरे स्पर्धेसाठी मोठ्या पडद्यावर आणले जातात आणि आज आम्ही तुम्हाला पाच अभिनेत्रींच्या चेहर्यावरुन त्यांची ओळख करून देणार आहोत…कैटरीना कैफची -सलमान खानची गर्लफ्रेंड कैटरीना कैफ आणि जरीन खानच्या चेहेर्यात,खुप साम्य दिसतात.कतरिना आणि जरीन दोघेही आता सलमान च्या चांगल्या मैत्रिनी बनल्या आहेत.

रीना रॉय-रीना रॉय सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे आणि ती दोन पिढ्यांच्या दोन अभिनेत्रींसारखी दिसते. सोनाक्षी सिन्हा,सुद्धा रीना रॉयसारखी दिसते,आणि अशा अनेकदा अफवा पसरवल्या की सोनाक्षी ही रीनाची मुलगी आहे. पण हे सत्य नाही. मात्र रीनाने अनेक मुलाखतींमध्ये कबुली दिली की तिचा सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी चांगला संबंध आहे.

श्रीदेवी– श्रीदेवी आणि दिव्या भारती दोघेही जगात नाहीत. पण दोघेही एकसारखे दिसतात. तसे, दोघींमध्येही खुप साम्य आहे. श्रीदेवीप्रमाणेच दिव्या भारतीचा मृत्यू, रहस्यमय राहीला आहे. रवीना टंडन-बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन सारखी दिसणारी अभिनेत्री ट्विंकल खन्ना आहे. कारण त्यांचे चेहरे एकमेकांसारखे दिसतात.

ऐश्वर्या राय-एक काळ असा होता की ऐश्वर्या राय आणि सलमानच्या प्रेम प्रकरणाचि चर्चा होती. पण आता लोक ऐश्वर्यासारखे दिसणारे स्नेहा उल्लालचे चाहते आहेत.स्नेहाला इंडस्ट्री मधे आणण्याचे श्रेय तिच्या पुतण्याला जाते.

Leave a Reply

Your email address will not be published.