आय पी एल मॅचनंतर क्रिकेटर आणि अभिनेत्र्या रात्री करतात ‘तसल्या’ पार्ट्या.. अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा..

हॉ-ट, से-क्सी, बो-ल्ड आणि बिनधास्त म्हणून ओळखली जाणारी एक अशी अभिनेत्री जिला कॉ-न्ट्रोव्हर्सी क्वीन म्हणूनही ओळखले जाते. या अभिनेत्रीचे नाव आहे शर्लिन चोप्रा. आपल्या हॉट अदांनी नेहमी चर्चा एकवटणा-या शर्लिनने नुकतीच वयाची 36 वर्षे पूर्ण केली आहेत.

शर्लिन चोप्रा यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूड ड्र-ग्स कल्चरला लक्ष्य केले आहे. तिने असा दावा केला आहे तिने बॉलिवूड सुपरस्टार्सच्या अभिनेत्र्यांना बर्‍याच वेळा पार्ट्यांमध्ये को-केन घेत असल्याचे पाहिले आहे. तिच्या या विधानाने सर्वत्र एकच खळबळ माजली आहे.

वास्तविक, शर्लिन चोप्राने नुकत्याच एका मोठ्या न्यूज चॅनेल ला ही मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत तिने बॉलिवूडमध्ये सध्या सुरू असलेल्या ड्र-ग्स कल्चरबद्दल मोकळेपणाने भाष्य केले. तिने असा दावा केला आहे की आयपीएल संपल्यावर क्रिकेटर आणि बॉलिवूड अभिनेत्र्या मोठमोठ्या पार्ट्या करतात आणि त्यात ड्र-ग्ज सेवन तसेच अनेक अ-श्ली-ल कृत्य देखील होतात.

शर्लिन चोप्राच्या म्हणण्यानुसार ती कोलकाता येथे आयपीएल सामन्यात सहभागी झाली होती. सामना संपल्यानंतर केकेआरने आफ्टर मॅच पार्टी आयोजित केली होती. तिथे मी बाथरूममध्ये जे काही पाहिले ते माझ्यासाठी आश्चर्यकारक होते. स्नानगृहात, मी प्रसिद्ध कलाकारांच्या बायका, अभिनेत्र्या आणि क्रिकेटर्सना म-द्य-धुंद अवस्थेत बघितले आहे.

शर्लिनचा 11 फेब्रुवारी 1984मध्ये हैदराबाद येथे जन्म झाला. तिची आई मुस्लिम आणि वडील ईसाई आहेत. शर्लिन एक मॉडेल आणि अभिनेत्री असून तिने मोजक्याच सिनेमांत काम केले आहे. तिने मॉडेलिंगच्या काळात मिस हैद्राबाद हा किताब आपल्या नावी केला होता.

हैदराबादच्या स्टेनली गर्ल्स हाय स्कूलमधून तिने शालेय शिक्षण पूर्ण केले. वयाच्या 16व्या वर्षीच इंडस्ट्रीकडे कल दाखवला आणि शर्लिन पहिल्यापासूनच बो-ल्ड इमेजमुळे चर्चेत राहिली आहे. तिला अनेक चित्रपट मिळाले परंतु सगक्या चित्रपटां मध्ये तिच्या भूमिका या कायमच मा-दक अशाच राहिल्या आहेत.

मुंबईमध्ये शर्लिनला स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. संघर्षाच्या काळात ती दिसायला तर सुंदर होती, मात्र अभिनेत्री होण्यासाठी तिच्याकडे एक्स-फॅक्टर नव्हता. तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात झिरो फिगरसह मॉडेलिंगमधून केली. ती ऑकेस्ट्रामध्ये गाणेसुध्दा गायला लागली होती. हळू-हळू तिने पैसे जमा करण्यास सुरुवात केली आणि तिला बी-ग्रेड सिनेमांत काम करण्याची संधी मिळायला लागली

त्यानंतर ‘प्ले बॉय’ने मासिकाने तिला लोकप्रिय होण्याची संधी दिली. या या मासिकावर खूपच उत्ते-जक दिसली. तिने या मासिकासाठी न्यूड पोजसुध्दा दिल्या होत्या, त्यामुळे ती वादात अडकली होती. शर्लिनला ‘काम-सूत्र 3D’मध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. मात्र हा सिनेमा रिलीजपूर्वीच वादात अडकला. शर्लिनने या सिनेमात अंग-प्रद-र्शाच्या मर्यादा ओलांडल्या होत्या.

मात्र तिने सिनेमाचा दिग्दर्शक रुपेश पॉलवर लैं-गिक शो-षणाचा आरोप लावला आणि सिनेमा सोडण्याची ध-मकी दिली होती. दोघांचा टि्वटर वार चांगला रंगला होता आणि हे प्रकरण मीडियामध्ये चर्चिले गेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.