बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणार्या बहुतेक अभिनेत्री सुंदर आणि ग्लॅ-मरस दिसतात. पण काही अभिनेत्री काळ्या सावळ्या असतात. इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करताच अभिनेत्री स्वतःवर श स्-त्र क्रिया करतात .
बॉलिवूडची फिटनेस क्वीन आणि 90 च्या दशकाची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी बर्याच काळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. शिल्पा शेट्टी तिच्या स्टाईलमुळे चर्चेत राहते. 1995 मध्ये शिल्पा शेट्टी यांनी वयाच्या 18 व्या वर्षी बाजीगर या चित्रपटाद्वारे बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली.तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की शिल्पा शेट्टी फिल्म इं डस्ट्रीत येण्यापूर्वी घाबरली होती.
असं म्हणतात की शिल्पा लहानपणापासूनच भांडत होती आणि ती तिच्या बहीनीशी विनाकारण ल ढायची. कारण तीची बहीण शमिता शेट्टी खूप सुंदर होती. एका मुलाखतीदरम्यान शिल्पाची बहीण शमिता शेट्टी यांनी सांगितले होते की शिल्पाला नेहमी वाटत असे की देवाने तिला गोरी आणि शिल्पा काळ बनवलं. ती अनेकदा प्रश्नही विचारत असे.
बहीण शमिता शेट्टी यांच्या ‘मोहब्बतें’ या चित्रपटावरून बॉलिवूडमध्ये प्रवेश घेतल्यानंतर शिल्पाला अधिक हेवा वाटू लागला. तिला असुरक्षित वाटू लागलं. इंडस्ट्रीत आपले स्थान टिकवण्यासाठी शिल्पा शेट्टी यांनी प्लास्टिक स-र्ज^रीचा सहारा घेतला. त्याच्या नाकाची श स्-त्र क्रिया झाली.
असं म्हणतात की शिल्पाने तिच्या नाकाची श स्+त्र क्रिया एकदाच नव्हे तर 2 वेळा केली. इतकेच नाही तर तीच्या त्वचेवर उपचार देखील केले गेले आहे. शिल्पा शेट्टीची बरीचशी जुनी व नवीन छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, यात शिल्पा शेट्टीने आपल्या लूकमध्ये बराच बदल घडवून आणली आहेत हे स्पष्ट होतं.