लग्नाच्या अवघ्या आधल्या रात्री अभिनेता अक्षय समोर उघड झाले अभिनेत्री ट्विंकल चे हे धक्कादायक रहस्य!!

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘लक्ष्मी’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अक्षय कुमारसोबत लक्ष्मी चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणी दिसली आहे. या चित्रपटाची गाणी चाहत्यांना आवडली आणि या चित्रपटाला जबरदस्त हिट करण्यासाठी अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी यांनी जोरदार प्रचार केला होता.

अलीकडे कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी दिसले होते. या शोमध्ये कपिल शर्माने अक्षय आणि कियारासोबत बरीच मस्ती केली होती. पण यादरम्यान अक्षय कुमारने पत्नी ट्विंकल खन्नाबद्दल असाच एक खुलासा केला. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

वास्तविक, अर्चना पूरन सिंगने शोमध्ये अक्षय कुमारला ट्विंकलशी संबंधित प्रश्न विचारला. व त्याने सरळ उत्तर दिले. अर्चना पूरन सिंह अक्षय कुमारला विचारते की तो घरी ‘ किंग्ज’ लाइफ जगतो का? यावर अभिनेता ने प्रत्युत्तर दिले आणि म्हणाला, ‘नाही, मुळीच नाही’, तर अर्चना ने विचारले, ट्विंकलशी तुमचे भांडण झाल्यावर कोण जींकते??

त्यावर अक्षयकुमार म्हणला, ट्विंकल च नेहेमी जिंकते, तो असेही म्हणाला की हे लग्ना आगोधर पहिल्याच रात्री उघड झाले होते. अक्षय कुमारचे हे प्रत्युत्तर आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.कपिल शर्माच्या शोमध्ये आतापर्यंत अक्षय कुमार 25 वेळा आला आहे. अशा परिस्थितीत कपिल शर्माच्या शोमध्ये अक्षय कुमारची सिल्वर जुबली ही साजरा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published.