बॉलिवूड अभिनेत्रींलाही सामान्य स्त्रियांप्रमाणे झुम्का घालायला आवडते.बॉलिवूडमधील बर्याच अभिनेत्रींना खास फंक्शनमध्ये झुमका घालाय ला अवाडते. कानातील झुमके सर्व स्त्रियांना अवाडतात,म्हणून प्रत्येक महिलेच्या दागिन्यांच्या संग्रहात निश्चितपणे झुमके असतात.आज आम्ही तुम्हाला त्या बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल सांगत आहोत ज्यांना झुमके घालायला आवडते.
सोनम कपूर-स्टाईलची दिवा सोनम कपूरने बर्याच खास प्रसंगी झुमके घातले आहेत.विशेष म्हणजे सोनमने वेस्टर्न आणि पारंपारिक अशा दोन्ही प्रकारच्या कपड्यांसह झुमके घातले आहेत,आणि ती प्रत्येक कपड्यात खूपच सुंदर दिसते.यातून सोनम कपूरचे झूमका प्रेम पाहीला मिळते.
विद्या बालन – विद्या बालन भारतीय पोशाख, विशेषत: साड्या परिधान केल्यावर अतिशय सुंदर दिसते.विद्या बालनची ज्वेलरी घालण्याची स्टाईलही खूप खास आहे. विद्या बालन जेव्हा झुमके घालते तेव्हा तिचे झुमके तिच्या कपड्यांइतकेच सुंदर असतात.
करीना कपूर- बोल्ड,बिंधास्त बेबो म्हणजे करीना कपूरची प्रत्येक कृती खास आहे.जेव्हा करीना कपूर झुमके घालते तेव्हा तिच्या शैली पासुन दुर्लक्ष कसे करावे ते संमजत नाही.
अनुष्का शर्मा – अनुष्का शर्मा साडी किंवा लेहेंगासह झुमके घालते. अनुष्का शर्मा ने लग्नात ज्याप्रकारे झुमके परिधान केले होते त्याच प्रकारे दीपिका पादुकोणने आपल्या लग्नात परिधान केले होते.
दीपिका पादुकोण – दीपिका पादुकोण ही अशी अभिनेत्री आहे जी रेखा, विद्या बालन इत्यादी प्रमाने खास प्रसंगी साड्या परिधान करते,आणि बहुतेक वेळा साडी घालून त्यावर झुमके घालते.दीपिका पादुकोणचा देसी लूक अनेक महिला फॉलो करतात..