चित्रपट सिंघम मधील अभिनेत्री या व्यक्ती सह अडकली विवाह बंधनात!!

कोरोना कहर च्या दर्म्यान,अनेक तारे विवाहबंधनात अडकले आहेत,आसे आनेक तारे आहेत जे सात फेर्या घेण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवालही तिच्या लग्नासंदर्भात चर्चेत आहे. वास्तविक, अभिनेत्री काजल आणि गौतम किचलू यांच्या लग्नाचे कार्यक्रम पार पडले आहे.

नुकतीच अभिनेत्रीच्या मेहंदी समारंभांची,हळदी समारंभांची,लगनाची छायाचित्रेही व्हायरल झाली आहेत. ज्यामध्ये काजल अत्यंत उत्साही दिसत आहे.काजलचा मेहंदी समारंभ तिच्या मुंबई च्या घरी झाला आहे. ज्यांची छायाचित्रे खुप चर्चेत होती.

काजल अग्रवाल यलो कलरच्या आउटफिट्ससह फुलांचे ज्वेलरी परिधान करताना हळदी समारंभाच्या कार्यक्रमात दिसली होती,या ड्रेसमध्ये काजल नेहमीप्रमाणे खूपच सुंदर दिसत आहे. तथापि, हळदी सोहळ्यात काजल अगदी साध्या अवतारात होती. पण ती खूपच छान दिसत होती. काजलने यलो आउटफिट्ससह पुष्प ज्वेलरीही परिधान केली होती.

या क्षणी हळदीची ही सर्व छायाचित्रे सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय राहिली आहेत. अभिनेत्रीने स्वतः हे फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.तिचे हे चित्र पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला.

मेहंदीच्या कार्यक्रमात काजल अग्रवालने डिझाइनर अनिता डोगरे यांनी तयार केलेला पेस्टल ग्रीन कलरचा फ्लोरल प्रिंट केलेला शरारा घातला होता. या आउटफिटमध्ये अभिनेत्री ने कहर गाजवला होता. काजल आणि गौतम चे लग्न झाले आहे. दोघांनीही आपल्या लग्नासाठी इंस्टाग्रामवर #kajgautkitched आसे हॅशटॅग देखील तयार केले होते.

अशाच मनोरंजक बातम्यांसाठी आत्ताच लाईक बटन दाबा!!

Leave a Reply

Your email address will not be published.