लग्नाच्या अवघ्या 6 महिन्यांनंतरच अभिनेत्री रेखा झाली होती ‘विधवा’….

बॉलिवूडची अभिनेत्री रेखा ने नुक्ताच आपला वाढदिवस, 10 ऑक्टोबरला साजरी केला आहे. रेखा ने जरी वयाचे 60 वर्ष ओलांडले आहे, तरी तिच्या सौंदर्यासमोर 25 वर्षाची अभिनेत्रीदेखील फिकट दिसते. रेखाची कांजीवरम साडी, केस, गडद मेकअप आणि जड दागदागिने सर्वांचे डोळे विस्कळीत करतात. रेखा कदाचित चित्रपटांपासून दुर झाली असेल, पण जेव्हा जेव्हा ती एखाद्या कार्यक्रमाला जाते तेव्हा सर्व कॅमेरे तिच्या कढे अस्तात.

रेखाची फिल्मी करिअर खूप चांगली झाली आहे, पण तिच्या खर्या आयुष्यात बर्‍याच चढ-उतार राहिले आहेत. रेखाचे नाव अनेक लोकांशी जोडले गेले आहे, तिचे लग्न ही झाले आहे, पण आजही रेखा एकटी आहे. 1990 मध्ये रेखाने बिजनेसमैन मुकेश अग्रवालशी लग्न केले आणि सहा महिन्यांनंतरच तिच्या पतीने आत्महत्या केली.

अभिनेत्री आणि नवरा मुकेश अग्रवाल यांच्यातील संबंधांबद्दल रेखाने, तिच्या बायोपिक,” द अनटोल्ड स्टोरी “मधे संगितले आहे. त्या दिवसांत रेखा बहुतेक वेळा तिच्या मित्र आणि फॅशन डिझायनर ‘बीना रामानीला’भेटायला दिल्लीला जात असे. रेखाने तिच्या मित्रांना बर्‍याचदा सांगितले की तिला सेटल व्हायचं आहे, म्हणजे लग्न करुन सेटल व्हायचं आहे.

परंतु ती अशा एका व्यक्तीचा शोध घेत होती,जो तिच्यावर प्रेम करेल. रेखाच्या इच्छा नस्ताना देखिल,बीना रमानी ने तिची आणि मुकेश अग्रवालची भेट खडवूण धीली. रेखाने मुकेशला आपला नंबर देण्यास नकार दिला.त्या वेळी मोबाईल फोन नव्हते पण लँडलाईन फोन होते.रेखाला मुकेशला कॉल करायचा नव्हता,पण तिने बीना रामानीच म्हन्न स्वीकारल आणि पुढे पाउल उचाल्ल आणि फोन केला.

रेखाने हे पाऊल टाकले तेव्हा, पहिल्यांदाच दोघांची फोन वर चर्चा झाली आणि मुकेश बरेच आश्चर्यचकित झाले. कारण एका सुपरस्टारने त्याला बोलावले होते.फोनवर भेट घेतल्यानंतर दोघांची भेट प्रथमच मुंबईत झाली आणि रेखा मुकेश अग्रवाल यांना पाहून थक्क झाली,कारण मुकेश एक प्रामाणिक आणि अगदी साधा माणूस होता.

मुकेश अग्रवाल अचानक रेखाच्या प्रेमात पडला आणि रेखानेही त्याच्यावर प्रेम करायला सुरूवात केली. अनेक बैठकीनंतर एके दिवशी मुकेशने रेखाला मुंबईत प्रपोज केले आणि रेखानेही यावर सहमती दर्शविली. मग दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि मार्च 1990 मध्ये,जुहू स्थित एका मंदिरात लग्न केले. लग्नाच्या एक महिन्यानंतर दोघांनी तिरुपती मंदिरात लग्नाचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यात रेखाचे आई-वडीलही हजर होते.कुटुंब आणि मित्रांची भेट घेतल्यानंतर हे दोघे हनि-मू-न साठी लंडनला गेले.

लग्नानंतरही दोघेही एकमेकांवर प्रेम करत असत, पण ते वेगळे राहत होते. लग्नानंतरही रेखा मुंबईत राहत होती आणि मुकेश दिल्लीतच व्यवसाय करत होता. सर्व काही व्यवस्थित चालू होते, परंतु लग्नानंतर काही महिन्यांनंतर एक वादळ आले ज्यामध्ये व्यवसायाला खूप त्रास सहन करावा लागला.

यामुळे रेखा अस्वस्थ होऊ लागली आणि ती मुकेशला भेटायला दिल्लीला गेली.पण रेखाने आपल्यासोबत रहावे आणि चित्रपट थांबवावेत अशी मुकेशची इच्छा होती. या सर्व गोष्टींमुळे अस्वस्थ होऊन मुकेश गं-भीर मा नसिक ताणतणावात गेला आणि तो औषधे घेऊ लागला.एक वेळ असा आला की प्रेमाच्या नात्यात इतके अंतर आले की दोघांची फोन संभाषणे देखील थांबली.

सहा महिन्यांनंतर रेखाने घट स्फो-टासाठी अर्ज दाखल केला. रेखाने दिलेल्या घ ट_स्फो-टाच्या अर्जावरून मुकेशला मोठा धक्का बसला कारण तो व्यवसायात झालेल्या नुकसानाबद्दल आधीच नाराज होता, नंतर वेळ आली जेव्हा त्याने 1 ऑक्टोबर 1990 मध्ये पत्नी रेखाच्या स्कार्फ ने ग-ळ फा- स लावून आ-त्मह-त्या केली.

अशा प्रकारे त्यांचे प्रेम दुःखदपणे संपले आणि रेखा वि धवा झाली.अनेक मीडिया रिपोर्टमध्ये असे म्हटले जाते की मुकेशच्या मृत् यूचे कारण रेखा होती आणि मुकेशच्या आईने मुलाच्या मृत् यूनंतर अभिनेत्रीला डायन असे बोलले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.