अभिनेता अनिल कपूरच्या भावाची बायको आहे खूप सुंदर, आहे प्रसिद्ध व्यापारी!!

बॉलिवूड अभिनेता ‘अनिल कपूर’ चा भाऊ संजय कपूर कदाचित चित्रपटसृष्टीत फारसा यशस्वी झाला नसेल, परंतु तो खूप चर्चेत होता. संजय कपूर ने नुक्ताच आपला 55 वा वाढदिवस साजरा केला आहे. त्याचा जन्म 17 ऑक्टोबर 1965 रोजी चैम्बूर येथे झाला होता. संजय कपूर चे खुप प्रेमसंबंध असू शकले असतील पण त्यानी माहीपशी लग्न केले जी एक यशस्वी व्यावसायिक महिला असून ती पंजाबी वंशाची अनिवासी(NRI) भारतीय असून ऑस्ट्रेलियामध्ये राहत होती. तथापि, माहीपच्या आधी संजय कपूरने सुष्मिता सेन आणि तब्बू सारख्या अभिनेत्रींनाही डेट केले आहे. त्याच्या मुलाखतीत त्याने एक मजेदार खुलासा केला.

संजय कपूर आज एक फॅमिली मॅन बनला आहे पण एक काळ असा होता की जेव्हा तो आपली फिल्मी करियर संभाळन्याचा प्रयत्न करीत होता आणि याच काळात त्याचे हृदय सुष्मिता सेन आणि तब्बूवर पडले. एका मुलाखतीत संजय ने खुलासा केला की त्याला उंच मुली आवडतात. त्याच्या प्रेम प्रकरणातून आपण त्याच्या निवडीचा अंदाज घेऊ शकतो.

सुष्मिता सेन आणि तब्बू हाईटच्या बाबतीत, खूप फिट होत्या. प्रेम या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान संजय कपूर चे हृदय तब्बूवर होते. हा चित्रपट चालला नाही, परंतु या दोघांची रियल लाइफ स्टोरी काही काळ नक्कीच पुढे चालली. तथापि, नंतर ब्रेकअप झाले.

त्याचवेळी अनिल कपूर चा सुष्मिता सेन सोबतच्या रोमांस फिल्म सिर्फ तुम या चित्रपटापासून प्रणयरम्य सुरू झाले. या दोघांमधील नाती वाढली पण हे संबंध फार काळ टिकू शकले नाहीत आणि ब्रेकअप काही काळानंतर झाला. यानंतर संजय कपूर नी माहीपची भेट घेतली. संजयला माहीप चे वेड लागले. दोघांची प्रथम, दिल्लीत भेट झाली आणि त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

संजय कपूरची पत्नी माहीपबद्दल बोल्ल तर तिने ऑस्ट्रेलिया मधे फॅशन डिझायनरचा कोर्स घेतला आहे. याबरोबरच डायमंड इन्स्टिट्यूटमधूनही तिने प्रशिक्षण घेतले आहे. तिने बॉलिवूडमधील अनेक सेलेब्सचे दागिने डिझाइन केले आहेत. महेप आपल्या धंद्यातून कोट्यावधी रुपये कमावते. तिने अर्पिता खानच्या लग्नाच्या दागिन्यांपासून ओम शांती ओमच्या दीपिका पादुकोणपर्यंत यांचे दागिने ही डिझाइन केले आहेत.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.