अभिनेता मुरली शर्माची बायको आहे ही प्रसिध्द मराठमोळी अभिनेत्री!!

मुरली शर्मा हे साऊथ फिल्म अभिनेता असले तरी त्यांनी बॉलिवूड मध्ये अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. गोलमाल, दबंग, तिसमार खान, सिंघम रिटर्न, साहो या चित्रपटामध्ये तुम्ही मुरली शर्मा यांना पहिलेच असेल. साऊथ फिल्म मध्ये हि मुरली यांनी आपली छाप सोडली आहे.

एकेकपेक्षा एक तामिळ चित्रपटामध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांनी आपली भूमिका उत्कृष्ट केली आहे. त्यांनी व्हिलन आणि वडिलांची भूमिका जास्त चित्रपटानंमध्ये साकारली आहे.

साऊथ चित्रपटासोबत अनेक भाषेतल्या चित्रपटामध्ये काम केले आहे. त्यांनी हिंदी, तामिळ, तेलगू, मलयालम चित्रपटांमध्ये काम केले आहे. मुरली शर्मा फिल्मी दुनियेतील प्रसिद्ध कलाकार आहेत. ते आपली खाजगी जीवन नेहमी पद्याआड ठेवतात. ते नेहमी मीडिया पासून लांब राहणे पसंद करतात. पण आज आम्ही तुम्हाला त्यांच्या खाजगी जीवनाबद्दल सांगणार आहे.

मुरली शर्मा यांचे लग्न एक मराठमोळ्या अभिनेत्री सोबत झाले आहे. मराठी सोबत हिंदी चित्रपटामध्ये हि तिने काम केले आहे. अश्विनी कळसेकर या मुरली शर्माच्या पत्नी आहेत. अश्विनी यांनी मराठी चित्रपटामधून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती.

सीआयडी या लोकप्रिय मालिकेमुळे त्यांना खरी ओळख मिळाली. यानंतर त्यांनी कसम से या हि मालिकेमध्ये काम केले आहे. या मालिकेमध्ये त्यांनी नकारात्मक भूमिका केली आहे. त्यांचा हा अभिनय लोकांना खूप आवडला होता. या मालिकेमुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

अश्विनी काळसेकर हि मुरली शर्मा यांची दुसरी पत्नी आहे. तरी दोघे आता आपल्या जीवनामध्ये सुखी आहेत. अश्विनी काळसेकर आणि मुरली शर्मा यांनी २००९ मध्ये विवाह केला आहे. अश्विनीचे पहिले लग्न अभिनेता नितेश पांडे सोबत झाले होते.

पण नंतर नितेश आणि अर्पिताच्या प्रेमप्रकरणामुळे ते दोघे वेगळे झाले. त्यानंतर काही वर्षाने मुरली तिच्या जीवनामध्ये आले. यांची चांगली मैत्री झाली आणि नंतर त्यांनी काही दिवसांनी लग्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published.