जीतेंद्र-हेमा मालिनी पोहोचले होते लग्नासाठी मंदिरात,घडले असे काही की क्षणात तुटले संबंध!!

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री आणि ड्रीम गर्ल म्हणून ओळखल्या जाणार्‍या हेमा मालिनी ने नुक्ताच आपला वाढदिवस,16 ऑक्टोबर रोजी साजरी केला. 16 ऑक्टोबरला हेमा मालिनी 71 वर्षांची झाली, हेमाचे सौंदर्य इतके जुने झाल्यानंतरही अबाधित आहे. 70 च्या दशकात हेमा मालिनी तिच्या शैलीद्वारे लोकांना प्रभावित करायची.

हेमा मालिनी चे हृदय धर्मेंद्र साठी धडपडत होते,नंतर त्यांनी लग्न देखिल केले पण आपणास ठाऊकच असेल की धर्मेंद्रांबरोबरच, जितेंद्र आणि संजीव कुमार यांचे ही हेमा वर प्रेम होते,तिच्याशी लग्न करण्यासाठी जितेंद्र मंदिरात पोहोचला होता पण फोन कॉलमुळे हे लग्न मोडले. चला जाणून घेऊया हेमा मालिनीची शोकांतिका भरलेली कहाणी ..

वर्ष 1974 मधे संजीव कुमार, हेमा मालिनी च्या सौंदर्यात बुडालेले होते, तेव्हा संजीव कुमारने लग्नाचा प्रस्ताव घेऊन आई-वडिलांना हेमाच्या घरी पाठवले होते, परंतु हेमाच्या पालकांनी लग्नास नकार दिला. हेमा चे अद्याप लग्ना चे वय झालेले नाही, असे त्याच्या पालकांनी सांगितले.

यानंतर संजीव कुमारने आपला सर्वात चांगला मित्र जितेंद्रला हेमाची समजूत घालण्यासाठी पाठवले, पण हेमा मालिनी अजूनही सहमत नव्हती. हेमाने संजीव आवडतो, पण लग्न करण्याची इच्छा नाही असे सांगून लग्न करण्यास नकार दिला.

संजीव कुमारची वकिली करण्यासाठी जीतेंद्र हेमाकडे गेला पण हळूहळू दोघांमधील जवळीक वाढत गेली आणि एक दिवस जितेंद्रने आपल्या आई-वडिलांना हेमाच्या लग्नाच्या नात्यासाठी पाठवले. यादरम्यान, धर्मेंद्र सुद्धा हेमावर प्रेम करत होता.हेमा जेव्हा धर्मेंद्र ला हे कळले की जीतेंद्र हेमा मालिनीशी विवाहबंधनात आडकनार आहे, तेव्हा त्याने हेमाला बोलावून रागावले आणि लग्नाच्या निर्णयावर पुन्हा विचारणा करण्यास सांगितले. जेव्हा जीतेंद्रला हे कळले तेव्हा तो त्याचदिवशी मंदिरात हेमाशी लग्न करण्यासाठी बाहेर गेला, त्यानंतर जीतेंद्रला फोन आला आणि हा फोन धर्मेंद्र चा नव्हता तर जीतेंद्रच्या गर्लफ्रेंड शोभाचा होता.

शोभाने जीतेंद्र ला तिच्या प्रेमाची शप्पत धिली,आणि जीतेंद्र ला हेमा सोबत लग्न न करण्यास सांगितले. त्यावेळी जितेंद्र आणि हेमा मालिनी यांचे लग्न झाले नव्हते.धर्मेंद्र साठी, हेमा ला मिलावणे सोपे नव्हते, कारण धर्मेंद्र आधीपासूनच विवाहित होता आणि तीन मुलांचा पिता होता.

त्याचवेळी धर्मेंद्रची पत्नी प्रकाश कौर यांनीही घटस्फोट घेण्यास सहमती दर्शविली नाही.अशा परिस्थितीत धर्मेंद्र यांना मुस्लिम धर्म स्वीकारावा लागला आणि त्यानंतर हेमाशी लग्न करावे लागले.त्याच वेळी, जीतेंद्रने शोभाशी लग्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published.