बजरंगी भाईजान मधील मुन्नीची आई दिसते खूपच बो-ल्ड आणि सुंदर, खऱ्या जीवनात जगते असे जीवन..

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीची अभिनेत्री असो किंवा टीव्ही शोमध्ये काम करणारे कलाकार सर्वजण आपल्या सौंदर्य आणि रूपाने चर्चेत असतात. सो शल मीडिया वर दररोज आपल्याला एकापेक्षा जास्त सुंदर चेहरे पाहायला मिळतात. आजच्या काळामध्ये सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे जे कोणालाही रातो रात्र स्टार आणि प्रसिद्धी मिळवून देते. सर्व अभिनेते कलाकार आजकाल त्यांचे सुंदर फोटो सोशल मीडियावरती शेअर करत असतात. ज्यामुळे त्यांचे चाहतेदेखील त्यांच्याशी जोडले गेले आहेत.

बॉलिवूड मध्ये रोज काही तर नवीन ऐकायला मिळत असते. आपल्याला बॉलिवूड चित्रपट पहायला आवडत असेल आणि तुम्ही बॉलिवूडचे शौ की न असाल तर तुम्ही सलमान खानचा सुपरहिट चित्रपट बजरंगी भाईजान पाहिला असेल. आणि या चित्रपटांना अजूनही लोकांच्या मनामध्ये आपली जागा निर्माण केली आहे. सलमान खानचा चित्रपट असल्यामुळे हा चित्रपट खूप हिट ठरला होता.

सलमान खानचा प्रत्येक चित्रपट त्याच्या नावानेच हिट होत असतात. या चित्रपटात सलमान व्यतिरिक्त अजून एका पात्राचे नाव चर्चेत आहे. तर ती म्हणजे मुन्नी. हर्षिता मल्होत्रा असे या बाल कलाकाराचे नाव आहे. या मुलाने खूपच लहान वयामध्ये जबरदस्त अभिनय केला होता.

हर्षिता भाईजान या चित्रपटामुळे खूप प्रसिद्ध झाली आहे, त्यासोबत या चित्रपटामधील मुनींची आईला हि प्रसिद्धी मिळाली आहे. आज आम्ही तुम्हाला मुन्नीच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल सांगणार आहे. मुन्नीची आई खऱ्या आयुष्यात इतकी चर्चेत आहे की त्याचा अंदाजही तुम्ही घेऊ शकत नाही. वास्तविक, आपण चित्रपटात जी भूमिका साकारताना पाहतो ती आपल्या मनातील अशी प्रतिमा बनते.

या चित्रपटात मुन्नीची आई थोडी व य स्कर आणि पा कि स्तानी शैलीत पाहिली होती. परंतु तिला खऱ्या आयुष्यात आयुष्यात पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हला आश्चर्य वाटेल. मुन्नीच्या आईची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रींचे खरे नाव मेहेर विज असे आहे. मेहेर विज यांनी अनेक चित्रपटांमध्ये हॉ ट सी न दिले आहेत परंतु तिला बजरंगी भाईजान या चित्रपटामधून अधिक प्रसिद्धी मिळाली.

मुन्नीच्या आईची भूमिका साकारणारी मैहर विज खूपच सुंदर आहे. मैहरचा जन्म दिल्ली मध्ये झाला आहे आणि आता त्यांचे वय ३१ वर्ष आहे. चित्रपटांमध्ये तिला एक अगदी साधी अभिनेत्री म्हणून दाखवले गेले आहे. परंतु प्रत्यक्षात खऱ्या जीवनात ती वेगळी आहे. ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात तिने खूप चांगली कामगिरी केली आहे.

यानंतर ती आमिर खानसमवेत चित्रपट ‘सिक्रेट सुपरस्टार’मध्येही दिसली होती. या चित्रपटात तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या असून त्यामध्ये ती झैरा वसीम म्हणजेच इंसियाची आई बनली होती. मेहर विज यांना त्यांच्या कर्तृत्वामुळे २ वेळा सी क्रे ट सुपरस्टार पुरस्कार देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.