या प्रसिद्ध अभिनेत्रीने आधीच दोन बायका असणाऱ्या व्यक्तीशी केले होते लग्न,आता होतोय पस्ताव..

विद्या बालन ही बॉलिवूड अभिनेत्री अशी मानली जाते की तिच्या पर्सनल लाइफ चा करियरवर अजिबात परिणाम होऊ देत नाही. ती केवळ आपल्या कामासाठी कमिटेड नाही, तर पती सिद्धार्थ रॉय कपूरसाठी ती खूप लॉयल आणि लविंग आहे. या दोघांचे डिसेंबर २०१२ मध्ये लग्न झाले होते आणि दोघेही बॉलिवूडमधील बेस्ट कपल्स असल्याचे म्हटले जाते. अलीकडेच अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिच्या विवाहित जीवनाबद्दल काही गोष्टी शेअर केल्या आहेत.

विद्या बालनने सिद्धार्थ रॉय कपूरशी गुप्तपणे लग्न केले आहे. ती सिद्धार्थची तिसरी पत्नी आहे. प्रत्येकाला ति जेव्हा विवाहित महिला म्हणून दिसली, तेव्हा त्यांच्या लग्नाची बातमी लोकांसमोर आली. विद्या आणि सिद्धार्थने 14 डिसेंबर 2012 रोजी वांद्रे येथे एका खासगी कार्यक्रमात लग्न केले. लग्नाच्या दिवशी विद्या सिद्धार्थबरोबर लाल कांजीवरम साडीमध्ये आणि सिंदूरलावल्यामुळे ती खूपच सुंदर दिसत होती. यामुळे प्रत्येकाला अंदाज आला की त्यांनी लग्न केले आहे.

आता आपल्या मुलाखतीत विद्याने काय म्हटले आहे ते पाहू. खरं तर, ईटाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली की, “लग्नात बरीच कामे करण्याची गरज असते. कारण आपण अशा एका व्यक्तीबरोबर राहत असतो की ज्याच्याबरोबर आपण कधी राहिलेलो नसतो. आपनास दुसर्‍या व्यक्तीला हलक्यात घेणे सोपे असते परंतू ही सर्वात भयंकर गोष्ट असू शकते.”

विद्याने तिच्या 8 वर्षांच्या विवाहित जीवनातून काय शिकले हे सांगितले. अभिनेत्री म्हणाली की, “मला माझ्या 8 वर्षात ही गोष्ट आढळली आहे की आपण नात्यासाठी प्रेम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि दुसर्‍या व्यक्तीला हळक्यात घेऊ नये. मगच आपण आनंदी आयुष्यात जगू शकतो.” जर तुम्हाला ते टाळायचं असेल तर एक्साइटिंग होण्याऐवजी तुमचे आयुष्य अस्ताव्यस्त होईल.

यापूर्वी 2017 मध्ये दिलेल्या मुलाखतीत विद्याने वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले होते की, “कारण आमचे हेक्टिक शेड्यूल आहे आणि आम्ही एकत्र कमी वेळ घालवतो, त्यामुळे आमचा रोमान्स वाढतो. रिलेशनशिप ला स्पार्क ठेवण्यासाठी प्रत्येक नात्यात कामाची गरज असते. काही सामान्य कपल्स विषयी काही वर्ष डेट करतात आणि मग लग्न करतात. येथून ते एकमेकांना हलकेपणे घेऊ लागतात.

Leave a Reply

Your email address will not be published.