हे आहेत बॉलिवूड मधील पती पेक्षा पत्नीचे वय जास्त असणारे जोडपे!!

प्रियांका चोप्रा: निक प्रियांका पेक्षा दहा वर्षांनी लहान आहे.त्यांच्या प्रेमाबद्दल बर्‍याच चर्चा झाल्या आहेत आणि नंतर सर्वांना वाटलं की हे एक पासिंग अफेअर आसेल , परंतु दोघांनीही पूर्ण रीती रिवाजांनी लग्न केले. सुष्मिता सेन: सध्या ती रोहमन च्या प्रेमात हरवली आहे आणि त्यांच्यामध्ये 15 वर्षांचे अंतर आहे. परंतु वयातील हे अंतर त्यांच्या प्रेमा मधे आले नाही.

नेहा धुपिया: अचानक अंगद बेदीशी झालेल्या लग्नामुळे सर्वांनाच धक्का बसला, पण नंतर समजले की नेहा गर्भवती होती.नेहा अंगदपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. दोघेही खूप जवळचे मित्र होते आणि त्यांची मैत्री आता वैवाहिक नात्यात बांधलेली आहे.सोहा अली खान: कुणाल खेमू सोहापेक्षा पाच वर्षांनी लहान असून दोघांना एक मुलगी आहे.

ऐश्वर्या राय बच्चन: मिस वर्ल्ड आणि सौंदर्य मलिका,ऐश्वर्या अभिषेक बच्चनपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. आराध्या ही दोघांची लाडकी मुलगी आहे.जरीना वहाब: आदित्य पंचोली जरीनापेक्षा सहा वर्षांनी लहान आहे.दोघेही एका चित्रपटाच्या सेटवर भेटले आणि नंतर दोघांनाही समजले की ते फक्त एकमेकानसाठी बनलेले आहेत.

टीना अंबानी: अंबानी कुटुंबातील ही सून तिच्या काळातील एक हॉट अभिनेत्री होती आणि सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यावर तिचे बरेच प्रेम होते, परंतु टीनाचे नशीब अनिल अंबानीशी संबंधित असल्याने दोघांना लग्न करता आले नाही. अनिल अंबानी आणि तिच्या मध्ये 3 वर्ष वयाचा फरक आहे. टीना अनिलपेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे.दोघे एका पार्टीत भेटले आणि दोघांनीही आयुष्य एकमेकांशी घालवायचे ठरवले.

नम्रता शिरोडकर: नम्रता महेश बाबूपेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे.दोघेही चित्रपटाच्या सेटवर भेटले आणि दोघांनी एकमेकांना चार वर्षे डेट केले.वर्ष 2005 मध्ये या दोघांचे लग्न झाले.

बिपाशा बासू: करणसिंग ग्रोव्हर बिपाशापेक्षा चार वर्षांनी लहान आहे. करण आपल्या रंगीबेरंगी मूडसाठी प्रसिध्द आहे,पण बिपाशाला पाहून करनची गाडी तिथेच अडकली आणि त्याने जेनिफरशी घटस्फोट घेतला आणि बिपाशा बरोबर लग्न केले

दोघेही चित्रपटाच्या सेटवर भेटले आणि त्यांचे लग्न तिथेच झाले.उर्मिला मातोंडकर: मोहसीन उर्मिलापेक्षा सुमारे दहा वर्षांनी लहान आहे पण दोघांनीही आपले प्रेम विवाहात बांधणे योग्य मानले. मोहसीन यापूर्वी मॉडेल होता आणि आता तो व्यवसाय करतो.

मलायका: मलायका अर्जुन कपूरपेक्षा नऊ वर्ष मोठी आहे पण या वयातील फरक त्यांच्या प्रेमात आला नाही. हे दोघेही सध्या खूप प्रेमात बुडलेले आहेत.अशी काही जोडपे आहेत ज्यांनी या वयातील फरकाकडे दुर्लक्ष केले आणि त्यांच्या प्रेमास एक स्थान दिले.फराह खान: फराहने शिरीष कुंदरला ‘मैं हूं ना’ च्या सेटवर पहिले आणि फराह तीच्यापेक्षा आठ वर्षांनी लहान असलेल्या शिरीष कुंदरच्या प्रेमात पडली,नंतर दोघांनीही लग्न केले.

अमृता सिंग: अमृताच्या प्रेमात पडलेला लहान नवाब खरोखरच लहान होता. दोघांच्या वयात 12 वर्षाचे अंतर होते,पण दोघेही एक झाले होते,आणि आता वेगळेही झाले आहेत.सारा आणि इब्राहिम हे सैफ अली खान आणि अमृताच्या प्रेमाचे प्रतीक आहेत.

अर्चना पूरन सिंह: परमीत सेठीपेक्षा अर्चना सात वर्षांनी मोठी आहे,पण हे दोघेही परिपूर्ण जोडपे असल्यासारखे दिसत आहेत. अर्चना आणि परमीत एका मित्राच्या घरी भेटले आणि ते पहिल्यांदाच प्रेमात पडले.परमीतचे कुटुंबीय लग्नाच्या विरोधात होते, पण चार वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर दोघांनीही गाठ बांधली.

नरगिस दत्त: सुनील दत्तपेक्षा नरगिस एक वर्षा नी मोठी होती.राज कपूरपासून वेगळे झाल्यानंतर सुनीलने तिला पाठिंबा धिला. त्यावेळी नरगिस मोठी स्टार होती, पण सुनीलमध्ये तिला एक खरा जीवनसाथी मिळाला.

मेहर जेसिया: ती अर्जुन रामपालपेक्षा दोन वर्षांनी मोठी होती.आता दोघेही विभक्त झाले आहेत पण एक काळ असा होता की दोघे प्रेमात बुडले होते. शिल्पा शेट्टी: राज कुंद्रापेक्षा ती फक्त तीन महिन्यांनी मोठी आहे. राज विवाहित होता पण दोघांनीही प्रेम करणे योग्य मानले आणि ते एक झाले.

Leave a Reply

Your email address will not be published.