बॉलिवूड मध्ये काही नाते संबंध असे आहेत ज्यामध्ये वयाचे खूप मोठे अंतर आहे. कोणी पतीपेक्षा 16 वर्षांनी लहान आहे तर कोणी आपल्या पतीपेक्षा मोठी आहे. परंतु असे देखील काही अभिनेते आहेत ज्यांनी आपल्या वयाची पर्वा न करता काही अशी कृत्ये केली आहेत ज्याकारणामुळे त्यांची चर्चा नेहमी केली जाते. असेच एक अभिनेते आहेत ओमपुरी जे भले ही आज जगामध्ये नाहीत.
परंतु त्यांच्या जीवनात काही असे किस्से जे खूप लोकप्रिय आहेत. ओमपुरी हे खूप रंगीन स्वभावाचे होते आणि बऱ्याच चित्रपटात त्यांचा रंगीला अंदाज देखील बघितला गेला आहे. आपल्या चित्रपट कारकिर्दीत ओमपुरी यांनी अनेक मोठ्या चित्रपटात काम केले. ओमपुरी यांनी प्रत्येक भूमिकेला खूप कष्टाने साकारले.
ओमपुरी यांचे आयुष्य खूप चढ – उतारांनी भरलेले राहिले आहे. एक काळ असा होता जेव्हा कुटुंबाची आर्थिक स्थिती ही खूप खराब होती की ओमपुरी यांनी आपली उपजीविका भागवण्यासाठी कोळशाच्या खाणीत काम करावे लागत होते. शिक्षण देखील साधारण राहिले. जेव्हा समजदार बनले तेव्हा मनातल्या मनात काहीतरी वेगळं करायचं ठरवलं.
ओमपुरी यांच्या मनात एक मोठा अभिनेता बनायचे स्वप्न होते. ज्याला पूर्ण करणे सोपे नव्हते यासाठी त्यांनी चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये प्रवेश घेतला आणि खर्चासाठी ढाब्यावर काम केले.
ओमपुरी यांचा अभिनयासाठी एवढा वेडेपणा होता की, त्यांच्या कष्टावर आलेली सरकारी नोकरी त्यांनी सोडून दिली. कारण त्यांना कोणत्याही परिस्थितीतअभिनेता बनायचे होते. सुरुवातील त्यांचा सामना अनेक संकटांशी देखील झाला. जेव्हा छोट्या भूमिका मिळायला लागल्या तेव्हा कुठून तरी काम चालू झाले.
त्यानंतर अर्धसत्य, आक्रोश आणि नरसिम्हा सारख्या चित्रपटात काम करून ओमपुरी यांनी आपली ओळख बनवली. त्यांनी ना केवळ गंभीर भूमिका साकारल्या उलट विनोदी भूमिका देखील त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने साकारल्या. चित्रपटात आल्यानंतर तर त्यांनी जवळपास 250 चित्रपटात काम केले.
ओमपुरी यांचे आयुष्य जेवढे संघर्षांनी भरलेले आहे तेवढेच वाद विवादांनी सुद्धा भरलेले आहे. ओमपुरी यांच्या पत्नीनेच एक पुस्तक लिहिले होते ज्याचे नाव आहे – ‘ असाधारण नायक ओमपुरी ‘ यामध्ये त्यांचे आयुष्याबद्दल खूप खुलासे केले गेले. पत्नीने पुस्तकात लिहिले होते की, ओमपुरी यांनी मात्र 14 वर्षात एका 55 वर्षीय घरकाम करणाऱ्या मोलकरणीसोबत सं-भो ग केला होता.
पत्नी नंदिता नुसार, ओमपुरी यांच्या मामाच्या घरी काम करणारी मोलकरीण जीचे वय 55 वर्ष होते तिच्यावर प्रेम झाले होते. एका दिवशी जेव्हा घराची लाईट चालल्या गेली तेव्हा ओमपुरी यांनी संधीचा फायदा घेत तिच्यासोबत शा-री रिक संबंध बनवले. पत्नी नंदिताचे पुस्तक आल्यानंतर दोघांचे नातेसंबंध बिघडू लागले होते आणि पत्नीचे हे देखील म्हणणे होते की, ओमपुरी आपल्या वयापेक्षा जास्त वयाच्या महिलांकडे आकर्षित होत होते.
ओमपुरी यांच्यामध्ये अभिनेता बनायची इच्छा होती जी त्यांनी पूर्ण देखील केली होती. परंतु त्यांनी अनेक मुलाखतीत हे देखील सांगितले होते की जर ते अभिनेते बनण्यात यशस्वी नसते बनले तर त्यांनी ढाबा उघडला असता. ढाबा उघडायची त्यांची इच्छा म्हणून त्यांनी नाव देखील शोधून ठेवले होते. ओमपुरी यांच्या नुसार त्यांच्या ढाब्याचे नाव असते ‘ दाल – रोटी ‘
ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आणि चपात्या मिळतील. परंतु त्यांची ही इच्छा नेहमी साठी अपूर्ण राहिली आणि दोन वर्षांअगोदरच आपल्या मृत्यूची भविष्यवाणी करणारे ओमपुरी यांनी 6 जानेवारी 2017 रोजी जगाचा निरोप घेतला.