तर या आहेत अभिनेता सानी देओल च्या बहीणी, पहा फोटोस!!

सनी देओल बॉलिवूडमधील त्याच्या अ‍ॅक्शन आणि डायलोग्ससाठी ओळखला जातो. सनी देओल खूपच लाजाळू आहे आणि पडद्यावर रोमान्स करताना उत्तम सावधगिरी बाळगतो. पंजाबमधील साहनेवाल येथे जन्मलेला सनी देओल,हा धर्मेंद्र आणि त्यांची पहिली पत्नी यांचा मुलगा आहे.

धर्मेंद्रच्या पहिल्या पत्नीपासून त्यांना दोन पुत्र-सनी देओल आणि बॉबी देओल आहे.प्रत्येकाला धर्मेंद्रची दुसरी पत्नी हेमा मालिनीपासून अस्लेल्या इशा आणि आहना या दोन मुलींविषयी माहिती आहे. पण आज आम्ही तुम्हाला सनीच्या दोन सख्या बहिणींबद्दल सांगणार आहोत ……

ईशा आणि अहाना व्यतिरिक्त सनीच्या आणखी दोन बहिणी आहेत, अजेता आणि विजेता.धर्मेंद्र ला पहिल्या पत्नी कडून चार मुले झाली- दोन मुले व दोन मुली. सनीला एकूण चार बहिणी आहेत, दोन सख्या बहिणी आणि दोन सावत्र बहिणी आहेत.धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या मुली ईशा आणि अहाना बर्‍याचदा चर्चेत असतात.

पण सनीच्या सख्या बहिणी विषयी कुणीही ऐकले नाही. हे दोघेही कधीच मिडियासमोर दिसल्या नाहीत.सनीच्या सख्या बहिणींचे नाव अजेता आणि विजेते आहे. ज्यांच्याविषयी कधीही काहीही ऐकलेले नाहीत.

दोन्ही बहिणी परदेशात राहतात – अजेताचे लग्न किरण चौधरीशी झाले आहे आणि ती आपल्या पतीसह कॅलिफोर्नियामध्ये स्थायिक आहे. दुसर्‍या बहिणीच्या लग्नची अदयाप काही माहिती नाही,परंतु ती अमेरिकेत राहत आहे. अजेता आणि विजेता आपल्या कुटुंबासमवेत कधी दिसली नाही. या चार भावंडांची आणि त्यांच्या पालकांची खुप कमी छायाचित्रे आहेत,अलीकडेच दोन्ही बहिणींची काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली.सनीच्या दोन्ही बहिणी चकाकीच्या जगापासून नेहमीच दूर राहिल्या आहेत. त्यामुळे बहुतेक लोकांना सनीच्या दोन सख्या बहिणींबद्दल माहिती नसेल.

सावत्र बहिणींशी संबंध चांगले नाहीत – धर्मेंद्रने आपल्या प्रोडक्शन हाऊस ला त्याच्या पहिल्या पत्नीच्या मुलीचे नाव धिले आहे. त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव “विजेता प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड” आहे. दुसरीकडे, सनीचे त्याच्या सावत्र बहिणी ईशा आणि अहना यांच्याशी चांगले संबंध नाही. सनी त्याच्या सावत्र बहिणीच्या लग्नाला हजर नव्हता.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.