एके काळी प्रसिद्ध असणारे असणारे हे कलाकार आता ओळखण्यासही आहेत अवघड, एक तर या जगातही नाहीये!!

असे म्हणतात की आपले भविष्य बदलण्यास वेळ लगत नाही. माणूस कधि आकशातुन जामिनीवर येइल हे कोणालाही माहिती नसते. आशिच काही परिस्थिती बॉलिवूड स्टार्समध्ये आहेत, जे पूर्वी लोकप्रिय असायचे.पण आज या तार्‍यांना तंगळीचे आयुष्य जगावे लगत आहे.

पूजा डडवाल – सलमान खानचा चित्रपट वीरगती मधिल अभिनेत्री पूजा डडवालची परिस्थिती आता पूर्वीसारखी नाही. पैश्यांची तंगी आसल्याने पूजा डडवाल ची प्रकृती खालावली होती.तिच्या उपचारासाठीसुद्धा पैशाची कमतरता होती.पूजा बर्‍याच वर्षांपासून टीबी आणि फुफ्फुसाच्या आजाराशी झुंज देत होती. पण पूजा आता बरी झाली आहे आणि लवकरच चित्रपटात परतनार आहे.

महेश आनंद-महेश आनंद 90 च्या दशकात, प्रसिद्ध कलाकारांपैकी मोजले जात होते. बर्याच चित्रपटांत भक्कम खलनायकाची भूमिका साकारून त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली. 57 वर्षीय महेश 9 जानेवारी 2019 रोजी त्याच्या अंधेरीच्या अपार्टमेंटमध्ये मृ-त अवस्थेत आढळला होता.पोलिसांना त्याचा मृ-तदे-ह वि-कृत अवस्थेत आढळला.त्याला दा-रूचे व्य-सन असल्याचे सांगितले जात होते.

सतीश कौल – सतीश कौल,अमिताभ बच्चन आणि दिलीप कुमार यांच्यासह चित्रपटांमध्ये दिसले.पण वाईट आर्थिक परिस्थितीने त्यांना चांगलेच पकडले होते.जानेवारी 2019 मध्ये जेव्हा त्यांच्या प्रकृतीची बातमी समोर आली तेव्हा पंजाब सरकारने मदतीसाठी पाच लाख रुपये दिले. असे म्हणतात की सतीशकडे असलेले सर्व पैसे व्यवसायात बुडाले होते. यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांला रुग्णालयात दाखल करावे लागले.यानंतर, बर्‍याच लोकांनी त्यांला मदत केली.

सवी सिद्धू – सवी सिद्धूने गुलाल, ब्लॅक फ्रायडे, पटियाला हाऊस अशा बर्‍याच चित्रपटात काम केले आहे. त्याला सतत चित्रपटांच्या ऑफर येत होत्या.परंतु परिस्थितीमुळे इंडस्ट्री सोडण्यास आणि गार्ड म्हणून काम करण्यास भाग पाडले.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.