‘हेरा फेरी’ माधिल ‘देवी प्रसाद’ च्या नातीची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री आता दिसते बो-ल्ड,पहा फोटोस

‘हेरा फेरी’ चित्रपटातील देवी प्रसाद ची नात ‘रिंकू’,ची भूमिका ऐन अलेक्सिया ऐनरा नी साकारली होती.एन आता खूपच मोठी झाली आहे आणि तिला पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांची मजेदार कॉमेडी फिल्म हेरा फेरी रिलीज होऊन 20 वर्षे झाली आहेत.

खूप पूर्वी रिलीज झालेल्या या चित्रपटाची पात्रं लोक आजुनही विसरले नाहीत.अशा परिस्थितीत आज आपण या चित्रपटाच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलत आहोत, ज्याने या चित्रपटात देवी प्रसादची नात रिंकूची भूमिका केली होती. या चित्रपटाची रिंकू आता 20 वर्षानंतर कशी दिसत आहे ते पहा.…

‘हेरा फेरी’ नंतर ‘अवई शानमुगी’ या तमिल चित्रपटात कमल हासनच्या मुलीची भूमिका या ऐन ने केली होती. तथापि,अभिनेत्रीने स्वत: ला चित्रपटांपासून दूर केले आहे आणि आता ती चेन्नईमध्ये तिच्या घरी राहते. मीडिया रिपोर्टनुसार, ‘हेरा फेरी’ नंतर ऐनने कोणत्याही हिंदी चित्रपटात काम केले नाही.

ऐन अलेक्सिया ऐनरा अजूनही या चित्रपटाशी संबंधित तिचे खास क्षण आठवते. तिने सांगितले की अक्षय कुमार शूटिंग करताना खूप मजा करायचे,एकदा शूटिंग दरम्यान ति चुकुन कॅमेरा सामोर आली ज्यामुळे परेशने तिला खुप सुनवले. तिचा चित्रपट खुप हिट झाले असल्यायचे तिला नंतर समजले.सध्या ऐन अलेक्सिया ऐनरा एक उद्योजक म्हणून काम करते. ती वेस्ट प्रॉडक्टसकडून उपयोगी वास्तु बनवीन्याचे स्टार्टअप काम चालवते.

मात्र, जेव्हा तिला चित्रपटांमध्ये काम करण्यास सांगण्यात आले तेव्हा ती म्हणाली की आता तिला यात रस नाही आणि आता तिला हिंदीही बोलता येत नाही.

अशाच मनोरंजक बातम्यांसाठी आत्ताच लाईक बटन दाबा!!

Leave a Reply

Your email address will not be published.