राणी मुखर्जीची मुलगी आदिरा चे फोटो प्रथमच झाले व्हायरल , आहे खूप सुंदर!!

बॉलिवूड स्टार्सप्रमाणे आजकाल त्यांची मुलेही लाईम लाईटमध्ये राहतात.ही मुले जन्मताच प्रसिद्ध तारे बनतात आणि त्यांची चांगली फॅन फॉलोइंग ही होते.आता जेव्हा स्टार किड्सची चर्चा होणार आहे, तेव्हा आपण तैमूरला कसे विसरू शकतो, आजकाल तो एक असा स्टार किड आहे जो कायमच मिडियाच्या कॅमेर्यांद्वारे पाहिला जातो.

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुरखाजी चे 2016 साली आदित्य चोप्रा सोबत लग्न अगदी गुप्तपणे झाले होते, कोणालाही या लग्नाबद्दल खबर मिळू शकली नव्हती.राणी आणि आदित्य चोप्राच्या अफेअरची चर्चा बॉलिवूड कॉरिडोरमध्ये गेल्या खुप काळापासून रंगली होती, परंतु दोघांनीही हे कधीही स्वीकारले नाही. तथापि, अगदी बातम्या आल्या की हे दोघेही लग्ना आधी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

राणी मुरखजी बर्‍याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर राहिली, परंतु 2018 मध्ये तिचा हिचकी हा चित्रपट प्रदर्शित झाला जो बॉक्स ऑफिसवर फारसा दिसून आला नाही. राणी मुखर्जी एकेकाळी बॉलिवूडमधील टॉप पेड अभिनेत्रींपैकी एक होती, ज्याबरोबर ती बर्‍याच उत्पादनांची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर देखील होती.

आता राणी मुखर्जीच्या कुटूंबाबद्दल बोलायचे तर राणीने सन 2014 मध्ये आदित्य चोप्राशी छुप्या पद्धतीने लग्न केले होते, ज्याबद्दल कोणालाही काही माहिती नव्हते. त्यांच्या लग्नाच्या एका वर्षा नंतर, त्यांची मुलगी आदिराचा जन्म 7 डिसेंबर 2015 रोजी झाला होता, परंतु आदित्य आणि राणीने आदिराला कॅमेराच्या नजरेपासून कायमच दुर ठेवले जात होते. तिच्या जन्मानंतर राणी मुखर्जीने च आदिरा चे पहिले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

जरीही अदिरा कॅमेर्‍याच्या नजरे पासुन दुर असली तरी, सौंदर्य आणि क्यूटनेसमध्ये आदिरा कुणापेक्षा कमी नाही. सौंदर्याबद्दल बोल्ल तर आदिरा, तिच्याआई राणी मुखर्जीलाही माघे पडले.अदिरा आता तीन वर्षांची आहे आणि तिची काही चित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, हे पाहून प्रत्येकजण असे म्हणत आहे की तिच्या आईपेक्षा अदिरा अधिक सुंदर आहे.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.