मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते आणि तिचे ग्लॅमरस आणि हॉट फोटो शेअर करत असते.आता मदालसाचे काही फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.या फोटोंमध्ये मदालसाची ग्लॅमरस स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे.आजकल मदालसा,अनुपमा शो वर काम करत आहे. मदालसा शर्मा,मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाक्षय चक्रवर्ती यांची पत्नी आहे. वर्ष 2018 मध्ये महाक्षय आणि मदालसाचे लग्न झाले.
अनुपमा या शोमध्ये ती काव्या झावेरीची भूमिका साकारत आहे. या शोमधील मदालसाच्या भूमिकेला चांगली पसंती दिली जात आहे. 2009 सालच्या तेलुगू फिल्म ‘फेटिंग’ मधून मदालसा शर्माने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.ती तेलुगु चित्रपटसृष्टीतली एक नामांकित अभिनेत्री आहे.मदालसा शर्मा अभिनेत्री शीला शर्मा आणि निर्माता-दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची मुलगी आहे.
नवर्यावर ब-ला-त्का-र आणि गर्भ-पा-त केल्याचा आरोप-एका महिलेवर महाक्षयाविरोधात ब-लात्-कार, जबरदस्तीने गर्भपात केल्याचे आणि फसवणूकीचा आरोप आहे. अलीकडे यासंदर्भात मदालसा ला विचारले असतात च ती म्हणाली की या अहवालांमध्ये काहीच सत्य नाही.एवढेच नव्हे तर मदालसा असेही म्हनाली की त्याबद्दल तिला काहीच माहित नाही.
स्पॉटबॉयशी बोलताना, मदालसा म्हणाली होती, कशासाठी खटला दाखल झाला आहे? यामध्ये अजिबात सत्य नाही. त्यानंतर, याच मुलीने यापूर्वीही ब-लात्-कारा चा आरोप महाक्ष्यावर केला होता.अशी माहिती मदालसाला मिळाली होती.
तिचा नवरा आणि सासू-सासर्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याचे मदालसाला पुन्हा सांगण्यात आले, तेव्हा ती म्हणाली, “माला अद्याप या तक्रारीबद्दल काही माहिती नाही.” एका अधिकार्याने सांगितले की, पी-डित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की 2015 ते 2018 पर्यंत तिचे महाक्षय चक्रवर्तीशी संबंध होते,त्या काळात त्याने तिला, तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले.
तिने पुढे सांगितले की एकदा ती अंधेरी पश्चिममधील आदर्श नगरातील महाक्षयाचा प्लॅट बघायला गेली होती, जेव्हा ती तिथे गेली तेव्हा महाक्षयने सॉफ्ट ड्रिं^कमध्ये ड्र- ग्-ज मिसळले आणि तिच्याशी जबरदस्ती शा^री-रिक संबं^ध ठेवण्यास भाग पाडले होते.
पीडित महिलेने पुढे म्हटले आहे की पीडितेचा आरोप आहे की ती गर्भवती आहे.महाक्षय तिला गर्भ-पात करण्यास सांगत आहे.यासाठी महाक्षयनी तिला औषधेही दिली. तिने अनेकदा महाक्षयला त्यानच्या विवाहाबद्दल विचारले, पण जानेवारी 2018 मध्ये त्याने सांगितले की मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला.पीडित महिलेने सांगितले की महाक्षय ची आई योगिता बालीने तिला फोन वर धमका^वले.
आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.