टॅटू बनविणे ही बॉलिवूड सेलिब्रिटींची नेहमीची आवड असते. म्हणूनच ते त्यांच्या आवडत्या व्यक्ती आणि गोष्टी चे टॅटू बनवतात. येथे आम्ही काही बॉलीवूड सेलिब्रिटींबद्दल बोलत आहोत ज्यांनी टॅटू बाणवले आहेत.
सुष्मिता सेन: माजी ‘मिस युनिव्हर्स’ सुष्मिता सेनला टॅटू काढायला आवडते.तिने आपल्या मनगटावर बनविलेल्या टॅटूवर त्याचा अर्थ – मला एक मार्ग सापडेल किंवा मी स्वत: साठी एक मार्ग तयार करीन असा आहे.
कंगना राणौत-कंगनाने तिच्या मानेवर टॅटू बनविला आहे, त्याचा अर्थ वॉरियर एंजेल असा आहे.रणबीर कपूर-रणबीरने देवनागरी भाशेत मनगटावर ‘आवारा’ हा शब्द लिहिला आहे.आलिया भट्ट – बॉलिवूडची तरूण स्टार किड आलिया भटने टॅटू म्हणून तिच्या मानेवर पटाका लिहिले आहे.
प्रियांका चोप्रा-प्रियंका चोप्राने तिच्या दिवंगत वडिलांच्या स्मृती म्हणून तिच्या हातावर एक टॅटू काडला आहे, त्यावर डैडीज़ लिटिल गर्ल लिहिलेल आहे. ईशा देओल – ईशा देओलने तिच्या पाठीवर टॅटू बनविला असून त्यावर गायत्री मंत्र लिहिले आहे.हा टॅटू उजव्या खांद्यावर आहे.अर्जुन कपूर – अर्जुन कपूर ने आई मोना कपूर यांच्या स्मरणार्थ मानघटावर हिंदीमध्ये ‘मां’ लिहिलेली आहे.
अजय देवगन – चित्रपटसृष्टीत सिंघम म्हणून प्रसिद्ध, अजय देवगण ने छातीवर भगवान शिवांचा टॅटू बनविला आहे,जो सिंघम आणि गोलमालमध्ये बर्या पैकी दिसला होता.रितिक रोशन- बॉलिवूडचा सर्वात सेक्सी हिरो मानल्या जाणार्या हृतिक रोशन ने आपली माजी पत्नी सुझान आणि दोन मुलांच्या नावाचे टॅटू बनविले आहे.
सैफ अली खान-सैफ ने आपल्या मनगटावर पत्नी करीना कपूर चे नाव लिहून बॉलीवूडमध्ये टॅटू बनविन्याच्या ट्रेंडची सुरूवात केली होती.अक्षय कुमार – बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने आपल्या मुलांच्या नावाचे पाठीवर टॅटू काढले आहेत. अलीकडे, अक्षयने देखील खांद्यावर पत्नी टीनाच्या नावाची टॅटू काडला आहे.
आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.