अंबानी कुटुंबातील लहान सूनेचे सौंदर्य आहे असे की ,बॉलिवूड अभिनेत्रींचे सौंदर्यही फिके पडेल!!

जेव्हा जेव्हा श्रीमंती चा उल्लेख येतो ,तेव्हा अंबानी कुटूंबाचे नाव प्रथम जिभेवर येते. हे कुटुंब नेहमीच चर्चेचा विषय अस्तो. या फॅमिलीच्या प्रत्येक फंक्शनमध्ये बॉलिवूडमधील सर्व स्टार्स,देशभरातून अनेक नामांकित लोक येतात. तिचे अनेक चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ही छायाचित्रे पहिल्या नंतर हे कुटुंब जस्त चर्चेत आले आहे.

मुकेश अंबानी यांच्यासोबतच त्यांचे परिवार सुद्धा जास्त चर्चेत असणारे कुटुंब मानले जाते, मग तो या कुटुंबातील कोणताही सदस्य असो तरी सगळेजण चर्चेत राहतात. तुम्हाला आठवत असेल की मागच्या वर्षी अंबानी कुटुंबीयांनी त्यांची प्रिय मुलगी ईशा अंबानी हिचे लग्न अगदी शाही थाटात केले होते. ज्याची चर्चा ही सर्वत्र मोठ्या प्रमाणात झाली होती

अंबानी कुटुंब हे देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब असल्यामुळे मुकेश अंबानी आणि त्यांचा परिवार हा नेहमी चर्चेत असतो. परंतु जर तुमच्या लक्षात आले असेल तर अंबानी कुटुंबात यावेळी आणखी एक सदस्य होता ज्याने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते.

अंबानी कुटुंबात काही दिवसांपूर्वी धाकट्या मुलाच्या लग्नाची वेळ आली; अंबानी कुटुंबातील आकाश अंबानीच्या लग्नाची बातमी चर्चेत होती. लहान सूनसुद्धा व्यावसायिक कुटुंबातील असून, अंबानी कुटुंबातील धाकट्या मुला शी लग्न करणारी मुलगी देखील एका व्यवसायिक कुटुंबातील आहे. अंबानी कुटुंबातील लहान सूनेचे नाव राधिका मर्चंट आहे. राधिका मुंबईत राहते. मूळचे त्यांचे कुटुंब गुजरातचे आहे. धीरू भाई अंबानीप्रमाणेच, राधिका मर्चंटचे कुटुंबही एका साध्या व्यापर्याच्या माध्यमातून मोठे व्यावसायिक बनले. राधिका मर्चंट चा देखील मोठा व्यवसाय आहे.

वृत्तात म्हटले आहे की, बरीचशी अभिनेत्री अंबानी कुटुंबासमवेत बघायला मिळतात.अंबानी कुटुंबही राधिकाची खूप काळजी घेते.नीता राधिकाची पूर्ण काळजी घेते. राधिका दिसण्यात खूपच सुंदर आहे. बॉलिवूडमधील बड्या अभिनेत्रीसुद्धा तिच्या क्यूटनेससमोर उदास झाल्या आहेत.आजकाल राधिका मर्चंटची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.