सर्व लोकप्रिय होन्या साठी बागतात ,परंतु सेलिब्रिटीन साठी हे लोकप्रियता अनेक वेळा डोकेदुखी बनते.काही फॅन्स मर्यादा पार करतात,मग त्यांना फॅन्स म्हानाने बारोबर नाही.
मौनी रॉय किती लोकप्रियही आहे हे सरवान्ना माहित आहे. टीव्ही शो ‘नागिन’ नंतर ती घर-घरात लोकप्रिय झाली आहे, आणि आता चित्रपटांमध्ये देखील अभिनय करत आहे.
नुकत्याच एका इंटरव्यूमध्ये मौनी ने एका घटनेची महिती धीली जी तिच्या दृष्टीकोनात खूप भीतीदायाक आहे. त्यानंतर तिने लहान शहरांमध्ये जाणे बंद केले.बातमी तेव्हाची आहे जेव्हा नागिन चा सीझन 2 चालू होता. तेव्हा एका कार्यक्रमा साठी तिला लहान शहरात जावे लागले होते.
हॉटेल पासून ऑडिटोरियम पर्यंत जबरदस्त गर्दी होती आणि त्यांना नियंत्रित करणे अवघड होते.सर्व मौनी रॉय साठी अतुर होते. मौनीची गाडी छोट्या-छोट्या गल्यांनी जात होती, तर लोक तिला बग्न्या साथी बेकाबू झाले होते.
हॉटेल मधे पोहचताच ती तिच्या मॅनेजर ला म्हणाली,तू आज माझ्या रुम मधे झोप,ती रात्री खुप घाबरली जेव्हा तीच्या रुम चा दरवाजा उघडन्या चा प्रयत्न बहेरुन चालू होता.मौनी आणि मॅनेजर दोघीही जोरदारपणे ओर्डु लगल्या, हॉटेल स्टाफ लागेच धवत आला.मौनी चे खुप खराब अवस्था झाली होती,या घटनेनंतर तीने कधीच लहान शहरात प्रवेश केला नाही.
आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.