धक्कादायक!!,मराठी अभिनेत्री स्मिता पाटील ला मृत्यूच्या काही तासांअगोदर झाली होती मृत्यूची जाणीव..

स्मिता पाटिल तीच्या काळातिल मशहूर अभिनेत्री होती. तिणे खूप कामी वयात जगाला अलविदा केले. बाळा ला जन्म देताना, काही समस्या आल्या आणि तीचा मृत्यू झाला, पण स्मिताच्या मृत्यू च्या काही तासांपूर्वीच्या गोष्टी पाहिल्या गेल्या तर त्यांना, त्यांच्या मृत्यूचा अनदाज आला होता.काही काळ आधी तीला जानवले होते,की कही तरी अपशगुन घड्नार आहे.

12 डिसेंबर 1986 रोजी मुलगा प्रितीक च्या रडण्याचा आवाज आईकताच ती आपल्या पलंगावरून उठली. त्याचवेळी तिचा नवरा राज बब्बर जवळच झोपला होता. मुलाचा आवाज ऐकून तीचा नवरा झोपेतून जागे होउ नये म्हणून तिने त्वरीत मुलाला शांत केले.स्मिता आपल्या मुलाला नर्सरी मध्ये घेउन जात अस्ताना,आपल्या मुलाच्या सुवर्ण भविष्याची कल्पना करत होती,तिला वाटले की आपला मुलगा तिच्यासारखा कलाकार होईल, तर कधी तिच्या आजोबांसारखा (शिवाजी पाटील)राजकारणी होइल. यावेळी तिने आपल्या मुलाचे नाव प्रतिक असे ठेवले.

प्रितीक वारंवार त्याच्या आईच्या शरीरापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होता.मग स्मिताला लक्षात आले की तिच्या शरीराच्या तापमानामुळे मुलाला त्रास होत आहे. मुलाला विषाणूंपासून दूर ठेवण्यासाठी तिने दोन दिवस मुलाला स्पर्शही केला नाही. प्रितीकचा जन्म स्मिताच्या मृत्यूच्या 15 दिवस आधी 28 नोव्हेंबर 1986 रोजी झाला होता. स्मिताला वाटले की कदाचित राज बब्बरला ताप आहे, यामुळे तीलाही ताप आला आहे, मात्र त्यांचे बॉडी टेम्परेचर नार्मल होते.

दुसर्‍या दिवशी जेव्हा राज कामावर गेला तेव्हा स्मिता तिच्या रोजच्या कामा ला सुरुवात केली.यावेळी तिने आपल्या डायरीत ‘भीगी पलकें’ चित्रपटाविषयी लिहिले.या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तिची भेट राजशी झाली होती. डायरीत तिने आपल्या बहिणींसोबत घालवलेल्या क्षणांबद्दल देखिल लिहिले. हे सर्व पाहून तिच्या आईने तीला, असे का केले हे विचारले.यावर स्मिताने उत्तर दिले की, “आगदी सहजच,मला पुन्हा या सर्व आठवणी जगायच्या आहेत”. आसे उत्तर तिने धिले.

शरीरात किंचित वेदना आणि तापामुळे ती डॉक्टर ला भेटायला गेली तर डॉक्टर म्हणाले की घाबरून जाण्यासारखे काही नाही, सर्व काही ठीक होईल.तीला हॉस्पिटल मधे,दाखाल ही केले.तीने या वेळी आपल्या आईशी आजवर केलेल्या वाईट वागणुकीबद्दल माफी मागितली. यानंतर, ती अस्वस्थ होऊ लागली आणि ती कुनाचा तरी फोन नंबर शोधू लागली. त्या वेळेत त्यावेळी अभिनेत्री पूनम ढिल्लन स्मिताची खूप चांगली मैत्रिणी होती. स्मिता, पूनमला फोन लावते आणि सर्व सांगते. पूनम ने त तीला धैर्य दाखवून सांगितले की तू ठीक आहे.

दिवसभर शूटिंगनंतर राज बब्बर घरी परत आल्या वर ला एका पार्टीत जायचे होते.स्मिता म्हणाली की तिला बरे वाटत आहे आणि तिलाही त्याच्याबरोबर पार्टीत जायचे आहे. पण राज ला हे मान्य नव्हते.त्याने तिला आराम करण्याचा सल्ला दिला. दहा मिनिटांनी जेव्हा तो आंघोळ करुन बाहेर आला तेव्हा त्याने पाहिले की स्मिताचा चेहरा फिकट पडलेला आहे आणि तिला रक्ताच्या उलट्या होत आहेत. पण स्मिताला मुलाला सोडून डॉक्टरांकडे जाण्याची इच्छा नव्हती. ती आई आणि राज बब्बर यांच्याबरोबर रडत भांडण करू लागली.

रुग्णालयात पोहोचताच स्मिता पाटील कोमात गेली. ही बातमी फिल्म इंडस्ट्रीत आगीसारखी पसरली आणि लोक तीला पाहायला येऊ लागले. भरतीदरम्यान, अशी बातमी आली की ती बरी आहे आणि काही वेळा अशी बातमी आली की तिची प्रकृती गंभीर आहे. दुसर्‍या दिवशी बातमी आली की स्मिता आता नाही राहिली. स्मिताच्या मेंदू ने काम करणे थांबवले.. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की 20 डॉक्टरांची टीम तिच्यावर उपचार करत होते. ओल्या डोळ्यांनी स्मिता पाटील यांना संपूर्ण जगाने निरोप दिला.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.