टीव्ही सीरियलचे भारतात एक वेगळे च स्थान आहे. रात्री 10 ते 11 या वेळेत जवळपास प्रत्येक घरात मालिका चालतात.या मालिकांमध्ये काम करणारी पात्रे प्रतेक घरात लोकप्रिय आहेत. इतकेच नाही तर बर्याच वर्षां पासुन चालनार्या या सीरियल्स आजही लोकांना बोर करत नाहीत. तर मग आमच्या लेखात आपल्यासाठी काय खास आहे ते जाणून घेऊया?
‘साथ निभाना साथिया’ ही मालिका आता प्रसारित होत नाही, पण अजूनही तिची व्यक्तिरेखा लोकांच्या हृदयात आहे.’गोपी बहू’ असो की ‘कोकिला बेन’, प्रत्येकजण लोकांच्या हृदयात आजही स्थिर आहे,आणि लोक पुन्हा एकदा त्यांना पडद्यावर पहायला हतबल आहेत. त्याच मालिकेत गोपीची बहीण आणि देवरानीची भूमिका साकारणारी ‘राशी’ ही खूप लोकप्रिय आहे.या मालिकेत राशी एक आनंदी आणि गोपी बहु ला नेहमी त्रास देणारया मुलीची व्यक्तिरेखा साकारत होती.
‘साथ निभाना साथिया’ या मालिकेत रुचा हसबनिस ने ‘राशी’ ची भूमिका साकारली होती. राशिच्या भूमिकेत रुचा हस्बनिस चांगलीच प्रसिध झाली होती, पण नंतर तिने या मालिकेला निरोप दिला. ही मालिका सोडल्यानंतर रुचा हसबनीस बेपत्ता झाली आणि आता ती टीव्हीवरसुद्धा दिसत नाही.रुचा हस्बनिस चा जन्म महाराष्ट्रात 1988 मध्ये झाला होता.अभिनयाव्यतिरिक्त रुचा हस्बनिसला चित्रकला खूप आवडते. साथ निभाना साथियापूर्वी रुचा हसबनीस ने बर्याच टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते, परंतु तिला खास ओळख ‘राशी’ म्हणून च मिळाली.
रुचा हस्बनिसने 2015 मध्ये लग्न केले-रुचा हसबनीसने तिचा बालपणी चा मित्र राहुलशी 2015 साली लग्न केले होते. रुचा हसबनी व राहुल बर्याच दिवसांपासून एकमेकन्ना डेट करत होते आणि दोघांमध्ये चांगला तालमेल ही होता, त्यामुळे दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ‘गोपी बहु’ आणि ‘साथ निभाना साथियाची’ संपूर्ण टीम रुचा हस्बनिसच्या लग्नात दिसले होते. रुचा हस्बनिस ने लग्नानंतर नवर्या सोबत चे काही छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केले होते,जे लोकांना खूप पसंत पडले
रुचा हस्बनिसने अभिनय सोडला आहे- लग्नानंतर रुचा हसबनीस ने तिचे संपूर्ण लक्ष तिच्या कुटुंबावर केंद्रित केलेे आहे आणि म्हणूनच तिने अभिनय सोडला आहे.आता ती तिचा संपूर्ण वेळ कुटुंबा समवेत घालवते. रुचा हसबनीस ने ‘साथ निभाना साथिया’ सोडून कुटुंबीयांसमवेत वेळ घालवला आणि त्यानंतर तिने सासरी गेल्यानंतर पूर्णपणे अभिनय सोडला.
आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.