चित्रपट इंडस्ट्री ही एक अशी जागा आहे,जिथे हिट कमी आणि फ्लॉप अनेक आहेत. बॉलिवूड मध्ये आश्या आनेक कलाकारांचा समावेश आहे जे मोठ्या कुटुंबामधुन आले आहेत परंतू मोठे कलाकार बनू शकले नाहीत. असेही काही अभिनेते आहेत ज्यांनी संपूर्ण आयुष्य फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करन्यात घालाविले परंतु ,त्यांचे नाव यशस्वी होेउ शकले नाही.
आज हे अभिनेते छोट्या परदयावर काम करतात पण, हे अभिनेते जितके फ्लॉप ठरले तेवधेच हिट त्यांच्या मुली ठरल्या.बॉलीवुडमध्ये आजकल स्टारकिड्सचा जमाना आला आहे.आजकल प्रसिध स्टार्सचे मुल चित्रपटामध्ये डेब्यू करत आहेत.आजच्या या पोस्टमध्ये आम्ही काही विशिष्ट अभिनेत्यांच्या मुलींना भेटावनार आहोत, ज्या सौंदर्याची मिसाल आहेत.
दिशानी चक्रवर्ती-दिशानी चक्रवर्ती प्रसिद्ध एक्टर मिथुन चक्रवर्ती ची मुलगी आहे. दिशानी मिथुनची सख्की मुलगी नाही तर दत्तक घेतलेली मुलगी आहे. दिशानी अत्यंत सुंदर आहे.
सना पंचोली-आदित्य पंचोली फिल्म इंडस्ट्री माधिल एक लोकप्रिय अभिनेता आहे,परंतूू आज ही आदित्य सफल झालेला नाही.सूरजला सना पंचोली नावाची एक सुंदर मुलगी ही आहे,सौंदर्याच्या बाबतीत ती बॉलिवूड अभिनेत्री किंवा मॉडेलपेक्षा कमी नाही. सना आता बॉलिवूड मधे धूम गाजवत आहे.
शनाया कपूर-‘राजा’ सारखे सुपरहिट चित्रपट देणारा संजय कपूर ची मुलगी ‘शनाया कपूर’ सुद्धा खूप सुंदर आहे. ती बॉलिवूड इव्हेंटमध्ये बर्याचदा बघायला मिळालेली आहे.आता संजय कपूर बर्याच काळापासून बॉलिवूड पासून दूर आहे.शनायाने बॉलिवूडमध्ये पाउल टाकले आहे ,व ती खुप धूम गाजवत आहे.
अनन्या पांडे-प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडेसुद्धा सौंदर्यामध्ये परी पेक्षा कमी नाही. अनन्या ने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द ईयर 2’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे.
टीना आहूजा-गोविंदा 90च्या दशकात सर्वात प्रसिद्ध अभिनेता होता पण आजच्या काळात त्याच्याकडे एकही हिट फिल्म नाही.त्याचा ‘रंगीला राजा’ नवाचा चित्रपट सुपरफ्लॉप झाला आहे. गोविंदा ला एक सुंदर मुलगी देखील आहे जी चे नाव ‘टीना आहुजा ‘आहे. टीना बॉलिवूडमध्ये प्रवेश करून आपल्या वडिलांचे नाव उज्वल करत आहे.
आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.