अभिनेत्री रेखाच्या 6 बहिणी सुंदरतेच्या बाबतीत कोणताही अभिनेत्रींपेक्षा कमी नाही,पहा फोटोस!!

आपण सगळे नेहमी चित्रपटातील कलाकारांबद्दल बोलतो परंतु त्यांच्या कुटुंबाबद्दल बोलणे आपण पसंत नाही करत किंवा आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती नसते. परंतु कधी कधी त्यांच्याबद्दल माहिती असणे हे महत्त्वाचे ठरून जाते आणि आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती पाहिजे.

त्यामधूनच एक अभिनेत्री आहे रेखा, ज्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये सुंदरते सोबतच चित्रपटांद्वारे देखील चर्चा निर्माण केली आहे. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की रेखा यांच्या 6 बहिणी या कुठे आहेत व काय करत आहेत आणि कुठून कमवत आहे ?

बऱ्याच काळापासून रेखा या कोणत्याच चित्रपटात दिसल्या गेल्या नाही परंतु कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमामुळे त्या दिसल्या जातात. आज देखील रेखा या आपल्या घरी एकट्याच राहतात आणि त्यांचे खूप मोठे कुटुंब आहे. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या भावंडांबद्दल सांगणार आहोत. रेखा यांच्या बहिणींचे नाव श्रीधर, रेवती स्वामीनाथन, कमला सेलवराज, राधा उस्मान सय्यद, नारायणी गणेशन आणि विजया चामुंडेश्वरी

त्यांचे वडील दाक्षिणात्य भारतीय चित्रपटाचे सुपरस्टार जेमिनी गणेशन आहेत जे बहुतेक तमिळ चित्रपटातील अभिनेते राहिले आहेत. त्यांची पहिली पत्नी अलामेलू पासून चार पत्नी होत्या. त्यांची दुसरी पत्नी पुष्पावली पासून त्यांना दोन मुली रेखा आणि राधा हे आहेत. यानंतर त्यांची तिसरी पत्नी सावित्री पासून त्यांना एक मुलगी विजया चामुंडेश्वरी आणि मुलगा सतिशकुमार देखील झाला.

रेखा यांचे त्यांच्या वडिलांसोबत चांगले संबंध नव्हते परंतु त्यांच्या बहिणींसोबत त्यांची चांगली बॉन्डींग होती. सगळ्याजणी ह्या एकमेकींवर जीव ओततात आणि घरात अभिनयाच्या वातावरणाचा बराच रेखा यांच्यावर बराच परिणाम झाला आहे. आई आणि घराची जबाबदारी घेतल्यामुळे रेखा या अगदी लहान वयातच अभिनय करून पैसे कमवायला लागल्या होत्या.

कुटुंबाला सांभाळण्यासाठी कोणी नव्हते म्हणून म्हणून रेखा यांनी स्वतः ची व आपल्या आईची काळजी घेतली. रेखा यांच्या बहिणी ह्या एकापेक्षा एक आहेत आणि सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपले नाव कमवत आहे. ग्लॅमरच्या जगापासून त्या दूर आहेत परंतु आपल्या क्षेत्रात त्या यशस्वी आहेत.

रेखा यांची सर्वात मोठी बहीण डॉ. रेवती स्वामीनाथन यूएस मधील प्रसिद्ध डॉक्टर आहे, दुसरी बहीण कमला सेल्वराज या देखील प्रसिद्ध डॉक्टर आहेत आणि चेन्नई मध्ये त्यांचा एक दवाखाना देखील आहे. त्यांची तिसरी बहीण नारायणी गणेश एक पत्रकार आहे आणि एका अग्रगण्य वृत्तपत्रात काम करत आहे.

रेखा यांची चौथी बहीण राधा यांनी दाक्षिणात्य चित्रपटात काम केलेले आहे परंतु लग्नानंतर ती चित्रपटांपासून दूर झाली. जेमिनी गणेशन यांचे रेखा आणि त्यांच्या आईसोबत संबंध चांगले नव्हते परंतु यामुळे रेखा व त्यांच्या भावंडांमधील प्रेमात काहीच फरक पडला नाही आहे.

रेखा यांनी अंजना सफर या चित्रपटापासून आपल्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर त्यांनी खून पसीना, मुकद्दर का सिकंदर, सिलसिला, कामसूत्र, आखरी भूल, खूबसूरत, खून भरी मांग, सुहाग, उमराव जान, फूल बने अंगारे, खिलाड़ियों का खिलाड़ी, घऱ, संसार, दो अंजाने, नमक हराम, कोई मिल गया आणि क्रिश यांसारख्या चित्रपटात काम केले. याव्यतिरिक्त रेखा या आपल्या सुंदरतेमुळे लोकप्रिय आहेत आणि आज त्यांच्याकडे करोडोंची संपत्ती आहे.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.