घटस्फो-ट होण्या आधीच्या रात्री बद्दल मालायकाने केला धक्कादायक खुलासा, झाले होते हे कृत्य!!

बॉलिवूडची एक टॉप आणि हॉ-ट अभिनेत्री मलायका अरोरा ही ‘अर्जुन कपूर’ सोबत असलेल्या रिलेशनशिप मुळे आज काल खुप चर्चेत आहे. मलायका कदाचित चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून काम करू शकत नसेल, पण तरीही ती बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. तिच्या हॉट स्टाईलमुळे तिला बर्‍याच टीव्ही रियालिटी शो मध्ये न्यायाधीशिका म्हणून पाहिले जाते.यासह ती अनेक कार्यक्रम ही करत असते.

मलायका आणि अरबाजचे प्रेम विवाह होते. मलायकाने च अरबाजला लग्नासाठी प्रपोज केले होते. पण लग्ना च्या 18 वर्षानंतर, दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.मलायकाच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्य वाटले, मलायका ने तिचे 18 वर्षांचे लग्न संपवीन्याचा निर्णय का घेतला हे कोणालाही समजले नाही. सन 2017 मध्ये मलायका आणि अरबाज या दोघांनी एकमेकांना घटस्फो-ट देण्याचा निर्णय घेतला.

या दोघांचा घटस्फो-ट झाल्या नंतर त्यांच्या घटस्फो-टाबाबत बर्‍याच गोष्टी समोर आल्या होत्या, परंतु अरबाज किंवा मलायका या दोघांनीही या संदर्भात कधीही काही स्पठ केले नाही. मलाइका अरोराने पहिल्यांदाच तिच्याबद्दल आणि अरबाजच्या घटस्फो-टाविषयी खुलेपणाने संगितले आहे. मलायकाने घटस्फो-टाचे स्पष्ट कारण सांगितले नसले तरी, ती म्हणाली की जर आपण कुणासोबत खूष नसेल,तर मग त्या व्यकतीपासून वेगळे झालेले च चांगले.

मलायका अरोरा माघे करीना कपूरच्या रेडिओ चॅट शोमध्ये पोहोचली होती, जिथे तिने,तिच्या घरातील सदस्य घटस्फो-ट घेताना काय म्हणाले ते सांगितले. मलायका म्हणते की “हे सगळं करतान्ना प्रत्येकाचं पहिलं मत ‘नाही’ च होते,कोणीही ‘होय’ असे म्हणाले नाही. लोक प्रथम म्हणाले की “आपण जे काही करीत आहोत ते विचारपूर्वक करा,आश्या परिस्थितीतून मी गेले ”

मलायका असे देखिल म्हणाली की, “जेव्हा मी माझ्या निर्णयावर ठाम आहे, हे जेव्हा माझ्या मित्रांना आणि कुटुंबीयांना समजले तेव्हा त्यांनी मला पाठिंबा धिला.” सगळे म्हणाले ,”तु जर हा निर्णय घेत असेल तर आम्हाला तुझा अभिमान आहे,तू एक सशक्त स्त्री आहेस”.

जेव्हा माझ्या कुटुंबीयांनी असे सांगितले तेव्हा मला आवश्यकते पेक्षा अधिक धैर्य भेटलेे. “मलायका म्हणाली की घरातील सदस्यांच्या पाठिंब्यानंतर मी आणखी मजबूत बनले आणि माझ्या निर्णयावर ठाम राहिले. यासह मलायकाने इतर बरीच कामे केली आहे.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.