‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपटातील हा बालकलाकार झाला आहे नवाब घराण्याचा जावई,आहे प्रसिद्ध अभिनेता!!

आमिर खान आणि करिश्मा कपूर यांचा सुपरहिट चित्रपट ‘राजा हिंदुस्थानी’ ची क्रेझ आजही आहे. ‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपटात काम केलेल्या सर्व कलाकारांना आजही लोक ओळखात. विशेष म्हणजे या चित्रपटाची गाणी आजही तरुण पिढीला गुंग करतात.

या चित्रपटातील ‘परदेसी परदेसी’ हे गाण,लोक त्यांचे हृदय मोडल्यानंतर अजूनही ऐकतात.इतकेच नाही तर या चित्रपटाची कहाणी देखिल लोकांना आवडते,परंतु आम्ही या चित्रपटात आमिर खानसोबत दिसलेल्या मुलाबद्दल बोलनार आहोत.

‘राजा हिंदुस्थानी’ या चित्रपटात आमिर खान सोबत लहान मुलाची भूमिका साकारेला बाल कलाकार देखिल आहे,ज्याचे चित्रपटात नाव ‘रजनीकांत’ आहे .रजनीकांतची व्यक्तिरेखा ‘कुणाल खेमू’ने साकारलले ली आहे.

कुणाल खेमूला ‘राजा हिंदुस्थानीं’ चित्रपटामधुन बरीच ओळख मिळाली, त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. जरी कुणालने बालपणात बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले आहे,परंतु तो सध्या मल्टीस्टार असलेल्या चित्रपटांमध्ये जस्त दिसतो. ‘कुणाल खेमू’नवाब घराण्या चा जावई आहे.

कुणाल खेमूचे करिअर बालपणी जस्त हिट होते बाल कलाकार म्हणुन काम केल्या नंतर कुणालने 7 ते 8 ब्रेक घेतले,त्यानंतर तो बॉलिवूडमध्ये परतला. कुणाल खेमूने ‘गोलमाल’, ‘गो गोवा गोन’, ‘ढोल’, ‘जय वीरू’ आणि ‘गुड्डू की गन’ या चित्रपटात काम केले आहेे, परंतु या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खास कामगिरी गाजवली नाही, या चित्रपटांमधील कुणाल खेमूच्या अभिनयाची चांगलीच प्रशंसा झाली.

कुणाल खेमूने पटौदी राजकुमारीशी लग्न केले-प्रदीर्घ संबंधानंतर कुणाल खेमूने पटौदी राजकुमारी म्हणजेच ‘सोहा अली’ खानशी लग्न केले. 2015 मध्ये या दोघांचे लग्न झाले. लग्नाआधी दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते.

कुणाल खेमूने एका मुलाखतीत खुलासा केला की ते दोघे जगासाठी नव्हे तर एकमेकांना जाणून घेण्यासाठी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते, त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

कुणाल आणि सोहा,एका मुलीचे पालक बनले- कुणाल आणि सोहाला इनाया नावाची एक गोंडस लहान मुलगी देखील आहे. कुणाल आणि सोहाने अनेकदा इनायाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो त्यांच्या चाहत्यांनी खूप पसंत केला आहे.सोहा अली खानची चित्रपट कारकीर्द काही खास नव्हती, यामुळे ती आता चित्रपटांपासून दूर आहे.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.