‘लगान’ या चित्रपटातील ही सुंदर अभिनेत्री आता १९ वर्षांनंतर दिसते अशी, पहा तिचे घायाळ करणारे सौंदर्य!!

जसजसा वेळ निघत जातो तसेतसे व्यक्ती देखील बदलतात, काही लोक फक्त चेह्याने बदलतात,तर काही दोन्ही- चेहरा आणि मनाने बदलतात. 15-20 वर्षांपूर्वी मोठ्या पडद्यावर अलेल्या चित्रपटातील,काही मुख्य कलाकार इतके बदलले ले आहेत की आता त्यांना ओळखणे कठीण झाले आहे. त्यापैकी एक अभिनेत्री ‘ग्रेसी सिंग’ जिनी बर्‍याच यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आहे पण आजही ती बॉलिवूडपासून दूर आहे.

‘लगान’ ची सुंदर अभिनेत्री,19 वर्षात खूप बदलली आहे- 20 जुलै रोजी दिल्लीत जन्मलेली अभिनेत्री ‘ग्रेसी सिंग’ने तिचे सुरुवातीचे शिक्षण दिल्लीत केले पण अभिनयाची उत्सुकता घेऊन मुंबईत आली. तिने पहिल्यांदा टीव्ही मालिका ‘अमानत’ मध्ये काम केले आहे,ज्यात 5 मुख्य अभिनेत्री होत्या,त्यापैकी ती एक होती.

मग काळ हळूहळू बदलला आणि,तिला ‘आमिर खान’ सोबत लगान ह्या चित्रपटात काम मिळाले.आज ‘ग्रेसी सिंग’ मोठ्या पडद्यापासून दूर आहे ,पण टीव्ही मालिके च्या दुनियेत परतल्यानंतर ती आनंदी आहे. 15 जून, 2001 रोजी ‘लगान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धूम गाजवली आणि ‘गौरीच्या’ भूमिकेत ‘ग्रेसी सिंग’ने कोटी कमवले आहे.

हा चित्रपट ऑस्करच्या लायब्ररीत ही गेला होता ,आणि ‘ग्रेसी सिंग’ साठी हा खूप अभिमानास्पद विषय ठरला लगान व्यतिरिक्त ग्रेसी सिंगने ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘गंगाजल’ सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने 1997 मध्ये ‘अमानत’ मालिके द्वारे आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती.

38 वर्षीय अभिनेत्रीची कारकीर्द आज पूर्णपणे संपुष्टात आली आसुन ,अद्याप ती टीव्ही जगात लोकप्रिय आहे. यशस्वी चित्रपटांनंतर तिने आणखी काही चित्रपट केले,पण फ्लॉप झाल्याने तिला वाटले की आपल्याला नाटक करता येणार नाही, तेव्हा ती छोट्या पडद्यावर परतली.

बॉलिवूडमध्ये अपयशी झाल्यानंतर ग्रॅसीने तेलुगु, पंजाबी, गुजराती, मल्याळम, कन्नड, मराठी यासारख्या बर्‍याच भाषांमध्ये चित्रपटांमध्ये भूमिका केली,पण तेथे देखिल काही खास काम करु शकली नाही. ग्रेसी सिंगने अनेक टीव्ही पुरस्कार जिंकले आहेत आणि ‘लगान’ या चित्रपटा साठी ‘आयफा’ पुरस्कारही जिंकला आहे.तिला ‘लगान’ चित्रपटासाठी ‘झी सीने अवॉर्ड’ आणि स्क्रीन अवॉर्ड ‘देखील देण्यात आलेले आहे.

चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतर बर्‍याच वर्षानंतर ग्रेसी छोट्या पडद्यावर परत आली आणि तिने सन 2018 मध्ये ‘संतोषी माता’ चे कीर्दार घेउन छोट्या पडद्यावर वर्चस्व राखवीले आहे.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.