4 वर्षानंतर आता अशी दिसते ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटमधील छोटी मुन्नी, झालिये खूप मोठी व सुंदर!!

बाल कलाकारांनी नेहमीच बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले आहे,आणि असे अनेक बाल कालाकार आहेत ज्यांनी मोठेझाल्यावरही देखिल आपली एक वेगळी ओळख बनवली आहे.

बालपणातच चांगले अभिनय केल्यामुळे हे पात्र नंतर किती पुढे जाऊ शकते,ते समजते.बजरंगी भाईजान या चित्रपटात चमकदार अभिनय करणारी आणि मुन्नीची भूमिका साकारनारी ‘हर्षाली मल्होत्रा’ आहे. 4 वर्षानंतर,आता ही छोटी मुन्नी झालिये खूप मोठी आणि सुंदर,ज्यामुळे ती बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री देखिल बनू शकते.

2015 मध्ये ‘सलमान खान’ आणि ‘करीना कपूर’चा सुपरहिट चित्रपट बजरंगी भाईजान हा ‘भारत’ आणि ‘पाकिस्तान’सह जगभरात लोकप्रिया झाला होता. हा चित्रपट मुख्यताः 8 वर्षाच्या मुन्नीवर आधारित होता ,ज्यामधे ती चुकून पाकिस्तानमधून भारतात अलेली अस्ते.

मग तिला त्यानंतर बर्‍याच अडचणी मधून जाव लागत,आणि त्या नंतर तिची भेट ‘सलमान खान’ म्हणजेच ‘बजरंगी’शी होते. हर्षाली आता 11 वर्षांची झाली आहे,आणि जसजसे ती मोठी होत आहे तसतसे ती सुंदर दिसत आहे.

हर्षाली बर्‍याच कार्यक्रमांमध्ये दिसली असून बर्‍याच मोठ्या सेलिब्रिटींनी हर्षालीच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. हर्षाली ही एक बाल अभिनेत्री आहे,व तिने बजरंगी भाईजान या चित्रपटाद्वारे प्रचंड लोकप्रियता मिळविली आहे.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.