बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा बर्याचदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मलायका अरोराने डान्स इंडिया डान्ससाठी शूट केले आहे.यादरम्यान तिने बरीच अनुभव शेअर केले आहेत.
मलायका अरोराने डान्स इंडिया डान्सच्या सेटवरच फक्त आपले अनुभव शेअर केले नाहीत तर तिने ठुमके देखील लावले आहेत,ज्यामुळे लोकांची ओरड वाढली.मलायका अरोरा वयस्कर होत असताना देखिल अधिकाधिक तारुण्य दिसत आहे, ज्यामुळे ती सतत तिच्या चाहत्यांवर कहर बरसवत आहे. या वयातही मलायका अरोरा स्वत: च्या फिटनेसची पूर्ण काळजी घेते ,आणि डान्स इंडिया डान्सच्या सेटवर ही देखिल उत्तम डान्स करुण तिने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.
शाहरुख खानच्या फिल्म ‘दिल से’मध्ये मलायका अरोराने ‘छइयां छइयां’ या गण्यावर डान्स केला आहे. मलायका अरोराचा हा डान्स बर्यापैकी जुना आहे जो त्या दिवसांत जास्त प्रमाणात व्हायरल झाला होता. या गाण्यातील मलायका अरोराचा नृत्य खूपच सुंदर होते,ज्यावर अजूनही चाहते प्रेम करत आहेत.
त्या दिवसात लहान मुले देखिल ‘छइयां छइयां’ गाण म्हणत असे. एवढेच नाही तर आजही मुलांच्या खेळण्यांमध्ये ‘छइयां छइयांची’ रिंगटोन आहे. अशा परिस्थितीत मलायका अरोरा म्हणाली की, या गाण्यात ट्रेनच्या दृश्यावर माझ्या कंबरेला दोरी बांधली गेली होती, ज्यामुळे नंतर रक्त बाहेर येऊ लागले.
‘प्रत्येकाने माझी काळजी घेतली’- असे म्हनत मलायका अरोरा म्हणाली की शाहरुखसमोर मला खूप कमी पना जानवत असे,पण प्रत्येकाने मला कुटूंबासारखे प्रेम दिले.जेव्हा गाण्यानंतर माझ्या शरीरावरुन रक्त येण्यास सुरवात झाली तेव्हा तिथे उपस्थित सर्व लोकांनी माझी खूप काळजी घेतली, त्यानंतर काही दिवसांनी मी पूर्णपणे बरी झाले.
खर तर या गाण्याच्या दृश्यात मलायकाच्या कंबरेला दोरीचे पहिले टोक बांधले गेले होते आणि दुसरे टोक ट्रेनमध्ये बांधले गेले होते ,ज्यामुळे रक्त बाहेर येऊ लागले.
डान्स इंडिया डान्सच्या रिअॅलिटी शोमध्ये मलायका अरोराने ‘छइयां छइया’ गण्यावर जबरदस्त डान्स केला, ज्यामुळे लोक पुन्हा एकदा ओरडण्यास सुरुवात करु लागले.मलायका अरोराचा हा पहिला सुपरहिट डान्स होता जो लोकांच्या *मनात नेहेमीच राहील* . म्हणूनच तीने डान्स इंडिया डान्सच्या सेटवर या गाण्यावर डान्स केला. मलायका अरोराने यासाठी तीन कोटी रुपये घेतले आहेत.
आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.