बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्या प्रामाणिक पणे बोलतात. सोनाक्षी सिन्हाने करिअरची सुरुवात सलमानबरोबर केली होती पण हळू हळू तिने वेगवेगळ्या कलाकारांसोबतही काम केले आहे. पण आता सोनाक्षीने सांगितले की दबंगमध्ये कामाच्या बदल्यात सलमानने ही मागणी सोनाक्षीसमोर ठेवली होती, तुम्हाला माहित आहे, ती अट कोणती होती?
‘दबंग’मध्ये काम करण्याच्या बदल्यात सलमानने ही मागणी सोनाक्षीसमोर ठेवली होती – सोनाक्षी सिन्हाने ‘खानदानी शफाखाना’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली, व या चित्रपटाची बढतीची जबाबदारी देखिल तीच्यावर होती.मागे सोनाक्षी सिन्हा द कपिल शर्मा शोमध्ये गेली होती,आणि येथे तिने तिचा पहिला चित्रपट ‘दबंग’शी संबंधित एक किस्सा सांगितला होता आणि सलमान खानबद्दल एक मोठा खुलासा केला.
सोनाक्षी सिन्हा म्हणली की, चित्रपटांमधे येण्याचा तिचा अंतिम निर्णय झाला नव्हता,आणि तिच्या पालकांनी देखिल चित्रपट जगात यशस्वी कामगिरी साकारलेली होती. सोनाक्षीचे वडील चित्रपटात काम करायचे तेव्हा ते राजकीय कारकीर्दीत पूर्णपणे केंद्रित आसायचे.
चित्रपटांमध्ये येन्याच्या वेळी, सोनाक्षीचे वजन खूपच जास्त होते ,आणि तिला चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून कास्ट करणे हे ,’कास्टिंग दिग्दर्शक’, ‘दिग्दर्शक’ आणि ‘अभिनेता’ यांना मान्य नव्हते.
बॉलिवूडचे भाईजान सलमान खानने जेव्हा तिला घरी बोलावले आणि “मी तुला माझ्या चित्रपटात घेईल पण त्याआधी तुला वजन कमी करावे लागेल” तेव्हा सोनाक्षीने तिच्या फिल्मी करिअरबद्दल चिंता व्यक्त केली होती.सोनाक्षी पुढे म्हणाली,की तीला खूप खान्याची सवय होती आणि थांबविणे खूप औघड होते,पण चित्रपटांमध्ये काम करण्याच्या दृढ निश्चयने तिला यापासून दूर केलेेे.
सोनाक्षीने,सलमान खानने दिलेल्या’व्यायाम’ आणि ‘डायट प्लॅनचा’ पाठपुरावा केला आणि एक दिवस तिचे वाजण कमी झाले,त्यानंतर सलमानने सोनाक्षीला चित्रपटात घेतल्या बद्दल ट्रीट मागीतली.
सलमानने ट्रीट ची मागणी घातल्या नंतर सोनाक्षीच्या खिशात फक्त तीन हजार रुपये होते.यानंतर सोनाक्षीला प्रश्न पडला की ती सलमानला तीन हजारात कशी ट्रीट देनार? यानंतर सलमानने ट्रीट ची तारीख पुढे ढकललीे, हळूहळू वेळ निघून गेली आणि दोन्ही कलाकार आपल्या कामात व्यस्त झाले.सलमान खानला ट्रीट देऊ शकली नाही याबद्दल तिला अद्याप वाईट वाटते, असे सोनाक्षी म्हणाली.
आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.