तर या कारणामुळे वयाने मोठी असूनही अविवाहित आहे अभिनेता शाहरुख खानची बहीण,म्हणूनच राहते लाईम लाईट पासून दूर!!

बॉलिवुड मधील बादशहा किंग खान आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने सोशल मीडियावर त्यांच्याशी संबंधीत अनेक बातम्या तरंगत आहेत. याच संदर्भात, आज आम्ही तुम्हाला त्यांच्या परिवाराशी संबंधीत सदस्यासोबत ओळख करून देणार आहोत, जी माध्यमांसमोर येण्याचे नेहमीच टाळते.

होय, आम्ही बोलतोय शाहरुख खानची बहिण शहनाज लालारुख खानबद्दल. जी कॅमेऱ्यासमोर येण्याचे टाळते, परंतु अनेक वेळा तिला शाहरुख सोबत पार्टींमध्ये वगेरे पाहिले जाते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला तिच्या व तिच्या भावाच्या नात्याबद्दल सांगणार आहोत.

शाहरुख खानचे संपूर्ण कुटुंब हे चर्चेत असते. मग ती चर्चा त्यांच्या छोट्या मुलाबद्दल असो किंवा त्यांची मुलगी सुहानाबद्दल, जी नेहमी सोशल मीडियावर ट्रेंड करत असते. इतकेच नाही तर, सुहाना खान सोशल मीडियाची राणी देखील बनली आहे, जीच्याबद्दल लोकांना बोलायला आवडते. बरं, इथे आपण शाहरुखच्या बहिणीबद्दल बोलत आहोत, जिच्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. एका मुलाखतीत शाहरुखने आपल्या बहिणी खूप सांगितले होते.

माध्यमांच्या अहवालानुसार शाहरुखची बहिण विवाहित नाही आहे. ती शाहरुख खान सोबत त्यांचा बंगला ‘ मन्नत ‘ मध्ये राहते. या दरम्यान दोन्ही भाऊ बहिणीमध्ये खूपच जास्त प्रेम आहे. एवढेच नाही तर, गौरी देखील आपल्या ननंद वर खूप प्रेम करते.

शहनाज लालारुख खान ही शाहरुख खान पेक्षा मोठी आहे, ज्याच्यासोबत तिचे नाते खूपच घट्ट आहे. म्हणजे हे स्पष्ट आहे की शाहरुख आपल्या बहिणीच्या प्रत्येक निर्णयात आनंदी असतो.

एका मुलाखतीत स्वतः शाहरुखने आपल्या बहिणीबद्दल सांगताना सांगितले होते की ती खूप जास्त शांत स्वभावाची आहे, ज्यामुळे तिचा स्वभाव हा शाहरुखला खूप आवडतो. एवढेच नाही तर, शाहरुख आपल्या बहिणीची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो.

सोबतच शाहरुखची पत्नी गौरीचे देखील तिच्या ननंदे सोबत चांगले संबंध आहे आणि मुल देखील आपल्या आत्यावर खूप प्रेम करतात. म्हणजे हे स्पष्ट आहे की शाहरुख आणि त्याच्या बहिणीचे नाते हे खूप घट्ट आहे.

शाहरुख खान हा फातिमा आणि मोहम्मद खान चा मुलगा आहे. शाहरुखची आई हाऊस वाइफ होती आणि त्याचे वडील हे वकील होते. आई वडील गेल्यानंतर शाहरुख व त्याची बहीण खूप एकटे पडले होते, ज्यानंतरच त्याची बहीण खूप शांत स्वभावाची झाली. माध्यमांच्या अहवालानुसार वडिलांच्या देहांतानंतर शहनाज लालारुख खान डिप्रेशन मध्ये आली होती, ज्यामधून बाहेर निघायला तिला खूप वेळ लागला.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.